शुभमंगल ऑनलाइन ही मालिका या लवकरच होणार बंद

कलर्स मराठी वरील जीव झाला येडापिसा , चंद्र आहे साक्षीला या मालिका बंद झाल्या आणि आता त्याच्या पाठोपाठ शुभमंगल ऑनलाइन ही मालिका देखील बंद होणार असल्याच कळाले आहे. या मालिकेंचा trp कमी असल्यामुळे या मालिका बंद झाल्या आहेत. स्टार प्रवाह आणि झी मराठीच्या तुलनेत कलर्स मराठी हा चॅनल खुपच मागे पडल्याचा दिसून येतोय. शुभमंगल ऑनलाइन … Read more

माऊच्या वडिलांनी खऱ्या आयुष्यात देखील केले आहे गॅरेजमध्ये काम

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्तेक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मालिकेत माऊचं साजिरी असं नामकरण झालंय. तिच्या वडिलांनी तिचा स्वीकार केल्यामुळे घरात खुप आनंदाच वातावरण आहे. यात तर साजिरीने आपल्या वडिलांच स्वप्न पुर्ण करण्यासाठी विलास ऑटोमोबाईल्स नावाने छोटंस दुकान थाटलं आहे. साजिरीने वडिलांचं आयुष्य … Read more

अभिनेत्री शिवानी बावकर हिला करोनाची लागण

‘लगिर झालं जी’ फेम आणि आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर हिने एक पोस्ट शेअर करत तिची कोविड टेस्ट positive असल्याची बातमी सांगितली आहे.  सर्व काळजी आणि खबरदारी घेऊनही , दुर्दैवाने माझी कोविड चाचणी positive आली आहे. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन  करत , मी माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे . मी सर्वांना विनंती करते … Read more

चंद्र आहे साक्षीला मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे . आणि त्याच्या पाठोपाठ अजुन एका मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ती मालिका म्हणजे ‘चंद्र आहे साक्षीला’ . या मालिकेत अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री ऋतुजा बागवे , अभिनेता अस्ताद काळे यांसारखे दिग्गज कलाकार झळकत असुन सुद्धा ही मालिका बंद करण्याची … Read more

या मराठी मालिकांच शूटिंग होणार दुसऱ्या राज्यात

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारने ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. आणि या कारणांमुळे टीव्ही मालिका आणि चित्रपटांच शूट थांबवण्यात आले आहेत . ‘सुख म्हणजे नक्की काय असत आणि ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेचे निर्माते आदिनात कोठारे यांनी सध्याचे मालिकेचे चाललेले शूटचे लोकेशन दुसऱ्या राज्यात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी … Read more

तमिळ अभिनेते विवेक काळाच्या पडद्याआड

तमिळ अभिनेते विवेक यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी चेन्नईमद्धे निधन झालं . १६ एप्रिलला हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करून ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. आणि आज सकाळी ४ वाजुन ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास सोडला. विवेक यांनी १५ एप्रिलला करोनो लसीसा पहिला डोस हा सरकारी रुग्णालयात घेतला होता. करोनाची … Read more

अभिनेता किरण माने याची ही पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील म्हणजेच अभिनेता किरण माने याची फेसबुक पोस्ट खुपच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये किरणने मराठी कलाविश्वातील एका विशिष्ट गटावर निशाणा साधला आहे . या पोस्ट मधुन त्याने मराठी मनोरंजनविश्वात करिअर करणाऱ्यांना त्याने सल्लाही दिला आहे. त्याने अस म्हंटल आहे की ‘या क्षेत्रात लाइफलॉंग करिअर करू … Read more

अभिनेता माधव देवचके याने बिग बॉस मराठी ३ विषयी दिली महत्वपूर्ण माहिती

बिग बॉस मराठी सीजन १ आणि सीजन २ चांगलाच गाजला होता आणि आता प्रेक्षक वाट पाहतायत ते बिग बॉस मराठी सीजन ३ च्या येण्याची. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या प्रत्तेक स्पर्धकाने आपल्या अनोख्या खेळाणे रंगत वाढवली होती. पण करोनाच्या संकटामुळे २ वर्ष झाली तरी अजुन मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व  प्रेक्षकांच्या भेटीस आले नाही. बिग … Read more

सांग तु आहेस का मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

स्टार प्रवाहवर सिद्धार्थ चांदेकरची ‘सांग तु आहेस का’  ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ही मालिका सुरू झाली ती ७ डिसेंबरपासुन. हळुहळु मालिकेचा trp देखील कमी होत गेला. या मालिकेतील सर्वच कलाकार अगदी उत्तमरित्या अभिनय साकारत आहेत. या मालिकेत आपल्याला लवस्टोरी आणि रहस्य यांचा मिलाफ पाहायला मिळाला. सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे, … Read more

अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिच्या वडिलांचे दु:खद निधन

‘घाडगे अँन्ड सुन’ मालिका फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिच्या वडिलांच निधन झाले असुन ही बातमी तिने स्वतः सोशल मीडिया वरुन दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्रीचे वडील बरेच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचारही सुरू होते. भाग्यश्री सोशल मीडियावर तिच्या आई बाबांन सोबतचे फोटो नेहमी पोस्ट करायची. त्यावरून तिच त्यांच्यासोबत असलेल बॉंडिंग दिसून येत. भाग्यश्रीच्या … Read more