Aarya Jadhav : थोबाडीत मारुन सुद्धा आर्याला घरातच टेवल असत तर.. केदार शिंदे स्पष्टच बोलले..

Aarya Jadhav

Aarya Jadhav : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसला, त्यामागे वाद, भांडणं आणि घरातील स्पर्धकांमधील तणावाचं वातावरण कारणीभूत होतं. या सीझनमध्ये असे काही प्रसंग घडले, जे मागच्या सीझनमध्ये फारसे पाहायला मिळाले नव्हते. विशेषतः आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यातील वादामुळे एक मोठी Headline बनली. आर्याने निक्कीवर हात उचलल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली … Read more

BBM5 Janhavi Killekar : या कारणामुळे संग्राम चौगुले मला घरात एनको होते! जान्हवी किल्लेकरचा धक्कादायक खुलासा!

BBM5 Janhavi Killekar

BBM5 Janhavi Killekar : बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर अनेक कारणांमुळे सतत चर्चेत राहिली आहे. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे तिला लोकप्रियता मिळाली आहे. विशेषतः तिची मित्रता निक्की तांबोळीबरोबर, वर्षा उसगांवकर यांच्याबरोबरचा विवाद, पंढरीनाथ कांबळेबाबत केलेले वक्तव्य, ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय, आणि वैभव चव्हाणबरोबरची मैत्री या सर्व गोष्टींमुळे … Read more

Dhananjay Powar : आपली पायरी आपणच… अस का म्हणतोय डी पी.. बिग बॉस नंतर अस काय झाल?

Dhananjay Powar

Dhananjay Powar: कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’ मध्ये कोल्हापूरचा लाडका रीलस्टार धनंजय पोवार स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याने पुन्हा आपल्या कामावर परतले आहे. धनंजयचं स्वतःचं फर्निचरचं दुकान असून, बिग बॉस नंतर तो पुन्हा दुकानात जाऊन कामाला लागला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो … Read more

Nikki and Arbaaz :निक्की आणि अरबाजच एकमेकांवर खूप प्रेम आहे! अंकिताने सांगितल घरातली वस्तू स्तीथी!

Nikki and Arbaaz

Nikki and Arbaaz :’बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोन चेहरे विशेषतः पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, पहिल्या दिवशी, निक्की आणि अरबाज यांच्यात एक प्रकारची जवळीक निर्माण झाली होती. घरात प्रवेश केल्यावर लगेचच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, जी पुढे जाऊन अधिक गहिरा संबंध निर्माण करणारी ठरली. त्यांच्या या … Read more

Ankita Walawalkar Husband: अंकिताचा होणारा नवरा कोण आणि कसा आहे?

Ankita Walawalkar Husband

Ankita Walawalkar Husband: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात (Bigg Boss Marathi 5) दिसलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या चांगलीच चर्चेत आहे. “कोकण हार्टेड गर्ल” या टोपणनावाने ओळखली जाणारी अंकिता, तिच्या व्यक्तिमत्वामुळे आणि बिग बॉसच्या घरातील अनुभवांमुळे लोकांच्या लक्षात राहिली आहे. नुकतंच ती चर्चेत आली आहे तिच्या लग्नाच्या बातमीमुळे. अंकिता लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची घोषणा केली … Read more

Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli : बाहेर पडल्यानंतर निक्कीची ती पोस्ट वायरल..चर्चेंना उधाण..

Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli

Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli : बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची नुकतीच थरारक सांगता झाली, आणि यावर्षीचा हा लोकप्रिय रिऍलिटी शो अवघ्या ७० दिवसांत संपला. या पर्वात स्पर्धकांनी जोरदार टास्क खेळले, भांडणं केली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले, आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विशेष म्हणजे, या शोमध्ये पहिली स्पर्धक म्हणून ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री करणारी निक्की तांबोळी ठरली … Read more

Bigg Boss Marathi 5 Eviction : ठरलं! या आठवड्यात हा सदस्य जाणार घराबाहेर! प्रेक्षकांना बसला धक्का.. विश्वास..

Bigg Boss Marathi 5 Eviction

Bigg Boss Marathi 5 Eviction : ठरलं! या आठवड्यात हा सदस्य जाणार घराबाहेर! प्रेक्षकांना बसला धक्का.. विश्वास..’बिग बॉस मराठी ५’ च्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के पाहायला मिळत आहेत. या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या अंतिम टप्प्यात स्पर्धकांच्या घराबाहेर जाण्याच्या बातम्यांनी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि तणाव निर्माण केला आहे. गेल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे हे स्पर्धक बिग … Read more

Bigg Boss Marathi Ritesh Deshmukh: भाऊ इज बॅक! रितेश देशमुख करणार शेवटचा भाऊंचा धक्का होस्ट! परंतु काही ट्विस्ट..

Bigg Boss Marathi Ritesh Deshmukh

Bigg Boss Marathi Ritesh Deshmukh : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे सुपरस्टार रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’मुळे चांगलेच चर्चेत आहेत. या बहुचर्चित कार्यक्रमाच्या होस्टिंगची धुरा महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ सांभाळत आहेत. सदस्यांना पाठिशी घातल्याने, त्यांचं कौतुक केल्याने तर कधी त्यांची पाठ थोपटल्याने रितेश यांचा ‘बिग बॉस मराठी’मधला ‘भाऊचा धक्का’ चर्चेत राहिला! याचे परिणाम टीआरपीतही … Read more

Colors Marathi New Serial : बिग बॉस बंद होताच ही खतरनाक मलिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला! कलर्स मराठीची घोषणा!

Ping G Pori Pinga

Colors Marathi New Serial : ‘बिग बॉस मराठी ५’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम लवकरच आपल्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या सीझनचा भव्य ग्रँड फिनाले पार पडणार आहे, ज्याची सर्वांना उत्सुकता आहे. या सीझनने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले आणि कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या इतर सर्व कार्यक्रमांच्या टीआरपी रेकॉर्ड्सना मागे टाकत … Read more

Bigg Boss Marathi 5 Nikki and Arbaaj : निक्की आणि अरबाज फालतूगिरी करत होते.. ते दोघं एकाच बेडवर..पॅडी चा धक्कादायक खुलासा!

Bigg Boss Marathi 5 Nikki and Arbaaj

Bigg Boss Marathi 5 Nikki and Arbaaj : ‘बिग बॉस मराठी’च्या नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेने (पॅडी) कमी मतं मिळाल्यामुळे घरातून एक्झिट घेतली. तब्बल ६२ दिवस घरात राहिल्यानंतर त्याने ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला. पॅडीच्या एक्झिटनंतर त्याची मैत्रीण अंकिता वालावलकर भावुक झाल्याचं दिसलं होतं. पंढरीनाथचा हा प्रवास संपल्यानंतर त्याने घराबाहेर येताच अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या घरातील अनुभवांवर … Read more