दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासाठी अभिनेते किरण माने यांची खास पोस्ट ..

स्टार pravah प्रवाह ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अल्पावधीतच लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणजे किरण माने. किरण माने यांना अचानक काही कारणांमुळे काढून टाकण्यात आले. सोशल मीडियावर पोस्टद्वारे राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं असा आरोप किरण माने यांनी केला होता. किरण माने हे सोशल मीडियावर खुपच सक्रिय असतात. किरण यांनी नुकतीच नागराज मंजुळे … Read more

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णीच्या घरी लगिणघाई सुरू ..

मराठी कलाविश्वातील सगळ्यांच आवडत, लाडक कपल म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी. हे दोघेही खुप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आणि आता अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्याही घरी लगिनघाई सुरू झालीये. यातील पहिला कार्यक्रम म्हणजे केळवण. अभिनेत्री सानिया चौधरीने या दोघांचही सागरसंगीत केळवण केलय. सनियाने शिवानी आणि विराजससाठी पंचपक्वानांच्या जेवणाचा थाट केला … Read more

सोशल मीडियावर हृता आणि प्रतीकची जोडी आहे चर्चेत..

हृता दुर्गुळे मे महिन्यात लग्न करणार असल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आलंय. परंतु याबाबत हृताने अजुन काहीही खुलासा केला नाही. हृता सध्या ‘मनं उडु उडु झालं’ या मालिकेच्या शुटींग मध्ये व्यस्त आहे . तसेच तिचा ‘अनन्या’ हा चित्रपट जुन महिन्यात प्रदर्शित होतोय. त्याच्या कामात देखील ती व्यस्त आहे. आणि सोबतच ‘दादा एक गुड न्यूज … Read more

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत पाहायला मिळणार नविन ट्विस्ट

स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका खुप लोकप्रिय आहे. यातील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मालिकेत दीपा आणि कार्तिकने एकत्र यावे असे दीपिका आणि कार्तिकी सोबतच सर्वच प्रेक्षकांना वाटतय. सोशल मीडियावर या मालिकेचा सध्या एक प्रोमो वायरल होतोय. ज्यात कार्तिक कार्तिकी आणि दीपिकाला चॉकलेट देत असतो. आणि दीपिका त्याला थॅंकु … Read more

ही मालिका आहे TRP च्या यादीत अव्वल स्थानावर…

स्टार प्रवाह वरील सगळ्याच मालिका trp मध्ये अव्वल येण्याचा प्रयत्न करत असतात. TRP मध्ये अव्वल येण्यासाठी मालिकांमध्ये नविन नविन ट्विस्ट आणले जातात.सगळ्याच मालिका प्रेक्षकांच मनोरंजन करत असतात पण मालिकांमध्ये येणाऱ्या ट्विस्ट वर प्रेक्षक मालिकांना पसंती देत असतात. आज आपण पाहणार आहोत प्रेक्षकांच मनोरंजन करून कोणती मालिका TRPच्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका … Read more

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह लवकरच अडकणार विवाहबंधनात

फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे . ऋताचा चाहतावर्ग खुप मोठा आहे. इतकंच नव्हे तर सर्वात जास्त इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणारी मराठी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. त्यामुळेच तिला महाराष्ट्राची क्रश असं म्हटलं जातं. ही अभिनेत्री आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्यांनतर हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाह … Read more

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीने दिली आणखी एक गुड न्यूज

सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांनसोबत शेअर केली . नुकतच तिच बेबी शॉवर देखील पार पडल. आता मीनाक्षीने आणखी एक गुड न्यूज चाहत्यांनसोबत शेअर केलीये . मीनाक्षी आणि पती कैलास यांनी एक नवी कोरी कार विकत घेतली आहे. सोशल मीडिया … Read more

प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार स्टार प्रवाह वरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या नव्या मालिकेत..

स्टार प्रवाह वरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. या स्टार प्रवाहच्या परिवारात नेहमीच नविन मालिकांच कुटुंब सामील होत असतं. २ मे पासुन ‘तुझेच मी गीत गात आहे’ या नविन मालिकेच कुटुंब या परिवारात सामील होणार आहे. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे मुख्य भुमिकेत दिसणार आहे. तब्बल १२ वर्षांनी अभिनेत्री उर्मिला कोठारेने या मालिकेतून … Read more

चंद्रमुखी सिनेमासाठी अमृताने अशी केली तयारी…

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी या बहुप्रतीक्षित सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे .आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणाऱ्या चंद्रमुखी ची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे .चंद्राच्या डान्सने आणि तिच्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधले.नुकताच अमृताने नथी बद्दलचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे .तिने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय की, माझ्या दिग्दर्शकाला प्रसाद … Read more

गुहागरच्या आठवणींमध्ये रमली तन्वी मुंडले…

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये तन्वी मुंडले प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. गुहागर येथे लहानाची मोठी झालेल्या कावेरीचे तिच्या घरावर, ती ज्या शाळेत शिक्षिका आहे त्या शाळेवर मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम आहे. तिथे शूट करत असताना … Read more