Lagnanantar Hoilach Prem : भाग्य दिले तू मला मालिकेतील अभिनेत्री झळकणार स्टार प्रवाह च्या या नव्या मालिकेत..म्हणाली

Lagnanantar Hoilach Prem

Lagnanantar Hoilach Prem: सध्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी वाहिनी ‘स्टार प्रवाह’ प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येत आहे. या वाहिनीवरील मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, आता आणखी दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिली मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही आहे. या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे आणि विजय अंदाळकर मुख्य भूमिकांमध्ये … Read more

Premachi Gosht : प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रमुख अभिनेत्याने सोडली, समोर आलं धक्कादायक कारण..

premachi gosht

Premachi Gosht : छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. या मालिकांचे किस्से, त्यांच्या गोष्टी, आणि पात्रं प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतात. इतकंच नाही, तर प्रेक्षक कधी कधी या मालिकांशी इतके जुळून जातात की, मालिकेतील कलाकार त्यांना आपल्या घरच्यांसारखे वाटू लागतात. अनेकदा कलाकारांना त्यांच्या खऱ्या नावांपेक्षा मालिका किंवा पात्रांच्या नावांनीच ओळखलं … Read more

Sapna Choudhary : बिग बॉस फेम ही अभिनेत्री झाली आई, बाळाचं नाव ठेवायला ३० हजार लोकांची गर्दी!

Sapna Choudhary

Sapna Choudhary : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री आणि लोकप्रिय हरियाणवी डान्सर सपना चौधरीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सपना दुसऱ्यांदा आई झाली असून तिने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, सपनाने तिच्या लग्नाच्या बातम्या आणि पहिल्या बाळाच्या जन्माबद्दलची माहिती आधी लपवून ठेवली होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाळाच्या जन्माची बातमीही तिने आतापर्यंत उघडपणे … Read more

Ankita and Suraj Chavhan BBM : सूरजच्या घरी मिळालेल्या वागणुकीबद्दल अंकिता स्पष्ठच बोलली..अंकिताच्या भावनांचा बांध फुटला..म्हणाली आता मला यात फसायच नाही!

ankita and suraj chavhan

Ankita and Suraj Chavhan BBM : ‘बिग बॉस मराठी ५’ या शोमधून घराघरात पोहोचलेले सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू वालावलकर यांच्यातील नातं बिनसल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते या विषयावर चर्चा करत असून त्यांच्यातही एकप्रकारची ‘कोल्डवॉर’ सुरू झाल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता सूरजच्या गावी भेटायला गेली होती, पण तेव्हा त्यांच्यात … Read more

Abeer Gulal off Air : अचानक मालिका संपणार असल्याची बातमी; अक्षय केळकर म्हणतो, ‘आता पुन्हा स्ट्रगल करावा लागणार …'”

View this post on Instagram A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

Abeer Gulal off Air : कलर्स मराठीवरची लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’ अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या दिवसांचे शूटिंग सध्या जोरात सुरू असून, मालिकेच्या संपूर्ण टीममध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि जिद्द दिसून येत आहे. ‘अबीर गुलाल’ ही मालिका २७ मे रोजी सुरू झाली होती, म्हणजेच अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीतच तिला समाप्तीला … Read more

Marathi Actress about hindi movies casting : मराठी अभिनेत्र्यांना हिंदी मध्ये काम वाल्या बाईच पात्र का भेटत! या अभिनेत्रीने सांगितल पड्यामागच खर सत्य!

trupti khamkar news

Marathi Actress about hindi movies casting : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली आहे. सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्रिया बापट, मुक्ता बर्वे, क्षिती जोग, वैभव तत्ववादी, अमेय वाघ, गिरीजा ओक, अनुजा साठे, सौरभ गोखले, श्रुती मराठे अशी मराठी कलाकारांची एक मोठी यादी आहे, ज्यांनी हिंदी चित्रपटांत कामं केली आहेत … Read more

Priya Bapat : प्रिया बापट ला मूल का नाही? प्रिया यावर स्पष्टच बोलली..ट्रोलर्स ला केलं शांत

priya bapat children

Priya Bapat : प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्या जोडीला आदर्श जोडप्याचं उदाहरण मानलं जातं. अनेकदा ते सोशल मीडियावर एकमेकांविषयीचे फोटो आणि पोस्ट शेअर करत असतात, ज्यातून त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम दिसून येतं. पण, त्यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली असली तरीही अजून ते आईबाबा झालेले नाहीत. त्यामुळे … Read more

TRP News : Bigg Boss संपताच कलर्स मराठीचा TRP घसरला! ‘ही’ वाहिनी दुसऱ्या स्थानावर, रितेशमुळे ग्रँड फिनाले ठरला सुपरहिट!

TRP News

TRP News : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन खूपच गाजला आणि प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली. या सीझनने टेलिव्हिजनवर इतिहास रचला, कारण यंदा ‘बिग बॉस मराठी’ने भूतो न भविष्यति असा रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवला. २८ जुलैला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पहिल्यांदाच रितेश देशमुखने या शोचं सूत्रसंचालन केलं. रितेशचं होस्टिंग हा एक मोठा … Read more

Janhavi Killekar : 100 कपडे, 40 नाईट ड्रेस: जान्हवी किल्लेकरचा अनोखा निर्णय, ‘बिग बॉस’मधील कपड्यांचा करणार लिलाव!

Janhavi killekar

Janhavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन खूपच गाजला, आणि या शोतील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. काही स्पर्धकांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली, तर काहींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याच ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या स्पर्धकांमध्ये जान्हवी किल्लेकरचं नाव कायम चर्चेत असायचं. तिच्या वागणुकीमुळे ती अनेकदा प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली होती. शोच्या सुरुवातीला प्रेक्षकांनी … Read more

Kedar Shinde : रितेश सोबत मलाही ट्रोल केलं…” केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, “ट्रोलर्स माझ्या घरच्यांनाही सोडत नाहीत!

Kedar Shinde

Kedar Shinde : अलीकडेच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा संपन्न झाला, ज्यात गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण या सीझनचा विजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’ हा शो कायमच चर्चेत असतो, कारण यात स्पर्धकांमध्ये होणारे वाद-विवाद, धमाल मस्ती आणि वेगवेगळ्या प्रकारचे नाट्य प्रेक्षकांना खूप आकर्षित करतात. मात्र, या शोमधील स्पर्धकांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. … Read more