शेतकरीच नवरा हवा या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप या कारणामुळे मालिका झाली लवकरच बंद

शेतकरीच नवरा हवा या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील सया आणि रेवा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सया हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आणि रेवा ही मोठी बिजनेस वूमन. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सर्व अडथळे पार करत अखेर त्यांचं लग्न झालं. संपूर्ण गावाला त्रास देणाऱ्या काकीसाहेबाना देखील तिने तुरुंगाची … Read more

चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना IGF च्या UK-India Awards मध्ये “UK-India Relations मध्ये आजीवन पुरस्कार प्रदान !

प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना नुकत्याच पार पडलेल्या 5 व्या वार्षिक UK-इंडिया अवॉर्ड्समध्ये यूके-इंडिया रिलेशनमध्ये जीवनभर योगदानासाठी प्रतिष्ठित इंडिया ग्लोबल फोरमच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. UK-India Awards चा सर्वात मोठा मानला जाणारा हा सन्मान शेखर कपूर यांना प्रदान करण्यात आला. निर्माते शेखर कपूर यांना त्यांच्या कामगिरी साठी हा खास सन्मान देण्यात आला आहे. … Read more

अभिनेता सोनू सूद ने केली नेहा धुपियाला मदत !

इंडस्ट्रीत सगळेच कलाकार एकमेकांना मदत करताना आपण बघतोच पण सोनू सूद ने अभिनेत्री नेहा धूपिया ला एक खास मदत केली आणि नेहा ने सोनू चे आभार मानले आहेत. अभिनेत्री नेहा धुपीया तिच्या कुटुबीयां सोबत प्रवास करत असताना तिची इंडिगो फ्लाईट लेट झाली या बद्दल तिने एक ट्विट केलं आणि या ट्विट वर सोनू ने रिप्लाय … Read more

अभिनेता राजकुमार रावच्या अभिनय प्रवासाला मिळाला परफॉर्मर ऑफ द इयर चा पुरस्कार !

बॉलीवूडमधील पॉवरहाऊस टॅलेंट म्हणजे राजकुमार राव ! याला नुकत्याच झालेल्या ग्रॅझिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये प्रतिष्ठित परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी हा खास पुरस्कार त्याला देण्यात आला. 2010 मध्ये राजकुमार राव ने त्याच इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि तेव्हा पासून आपर्यंत राजकुमार रावने आपल्या कामगिरीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. त्याने साकारलेल्या … Read more

दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणच्या छोट्या परीचे पार पडले बारसे! नाव आहे खूपच सुंदर.

अभिनेता रामचरण आणि उपासना बऱ्याच दिवसांपासून खुप चर्चेत आहेत. त्यांच्या घरी एक छोट्याश्या परीचे आगमन झाले आहे. 20 जूनला उपासनाने गोंडस मुलीला जन्म दिला होता. या बातमीनंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. टॉलीवुड आणि बॉलीवुड मधील कलाकारांनी या जोडप्याला खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या. उपासनाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर चाहत्यांनी हॉस्पिटल बाहेर खुप गर्दी केली … Read more

‘अफलातून’साठी जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र

चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. कॉमेडी किंग जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर, आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी वडील आणि मुलाला एकत्र आणण्याची किमया केली आहे. ‘अ डिफेक्टीव्ह कॅामेडी; असं म्हणत ‘अफलातून’ हा … Read more

दंगल ते स्टारडम अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने पटकावला अजून एक पुरस्कार

अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने अजून एक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे तिच्या एक दशकापेक्षा कमी कालावधीच्या कारकिर्दीत तिने नुकताच 40 अंडर 40 साठी प्रतिष्ठित प्रेरणादायी अभिनेत्री हा पुरस्कार मिळवला. हा प्रतिष्ठित पुरस्कार अव्वल 40 तरुण उद्योजक, नेत्यांच्या उत्कृष्टतेची ओळख, प्रोत्साहन आणि सन्मान करतो 40 वर्षांखालील नवसंशोधक, मनोरंजन, क्रीडा, फॅशन आणि तंत्रज्ञानापासून रिटेल, शिक्षण आणि आरोग्यसेवा या … Read more

अभिनेता अनिल कपूर च्या ” नाईट मॅनेजर २ ” मधील शेली रुंगटा या भूमिकेचं कौतुक !

” द नाईट मॅनेजर ” या बहुचर्चित वेब सीरिज चा दुसरा भाग येताच त्याचा सोशल मीडिया वर चर्चा सुरू झाल्या आहेत. या वेब सीरिज मध्ये एका भूमिकेचं विशेष कौतुक ते म्हणजे अभिनेता अनिल कपूर ! या अभिनेत्याने त्याचा जबबरदस्त अभिनयाने पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकली aanim शेली रुंगटा हे अनोखं पात्र साकारल. ” द नाईट मॅनेजर … Read more

अभिनेत्री सनी लिओनने त्रिवेंद्रम फॅशन शोमध्ये डिझायनर श्रवण कुमार यांच्या साठी शो स्टॉपर म्हणून लावली हजेरी !

अभिनेत्री, मॉडेल सनी लिओनने त्रिवेंद्रम फॅशन शोमध्ये डिझायनर श्रवण कुमार साठी शोस्टॉपर म्हणून हजेरी लावली तिच्या या खास उपस्थितीने प्रेक्षकांना थक्क केले. त्रिवेंद्रम फॅशन शो हा भव्य दिव्य फॅशन वीक असतो आणि अश्या या या बहुप्रतिक्षित फॅशन इव्हेंटने पुन्हा एकदा आपल्या भव्यतेने आणि ग्लॅमरने प्रेक्षकांची मन जिंकली. या वर्षी प्रसिद्ध फॅशन डिझायनर श्रवण कुमारने प्रसिद्ध … Read more

ब्लॉकबस्टर्सपासून ते बॉलीवूड मधल्या 40 Under 40 चा खास अवॉर्ड राजकुमार च्या नावावर !

बॉलीवूडचा पॉवरहाऊस परफॉर्मर म्हणून राजकुमार राव ओळखला जातो. नुकताच त्याने 40 अंडर 40 हा खास अवॉर्ड मिळवला आणि पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली. या प्रतिष्ठित पुरस्काराने राजकुमार एक नवखा आणि तितकाच सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. मनोरंजन, क्रीडा, फॅशन, आयटी, रिटेल, शिक्षण, आरोग्यसेवा आणि अश्या विविध क्षेत्रात 40 वर्षांखालील टॉप 40 तरुण उद्योजक , … Read more