कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या!

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी कर्जतच्या एन डी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचं कारण काय असेल? हे अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. एवढं मोठ पाऊल त्यांनी कसे काय उचलले असेल याचा तपास सध्या सुरू आहे. पूर्ण सिनेसृष्टी … Read more

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या श्रावणी आणि सत्याची अनोखी प्रेमकहाणी महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर!

तीन वर्ष सातत्याने नंबर वन रहात स्टार प्रवाह वाहिनीने मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. सकस लिखाण, आपलीशी वाटणारी पात्र आणि सोबतीला उत्तम दिग्दर्शन हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वेगळेपण. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत भरभरुन मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नातलं आणखी एक पाऊल म्हणजे … Read more

6 वर्षे रिलेशनमध्ये राहूनही रेवती – आदिशचं झालं ब्रेकअप?

अभिनेत्री रेवती लेले आणि अभिनेता आदिश वैद्य हे गेल्या ६ वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. दोघेही एक आयडियल कपल सारखे राहायचे. दोघेही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करायचे. मराठी सिनेसृष्टीतिल नेहमी चर्चेत राहणारे कपल म्हणजे रेवती आणि आदिश. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या दोघांत काहीतरी बिनसले आहे, अशी सर्वत्र चर्चा होती. रेवतीला एका इंटरव्ह्यु मध्ये विचारले असताना खासगी आयुष्याबद्दल मला … Read more

अभिनेत्री नर्गिस फाखरी चा पुढील प्रोजेक्ट्स ? तिच्या या खास प्रोजेक्ट्स ची BTS धम्माल !

भारतीय फिल्म इंडस्ट्रीच्या चमकदार जगात नर्गिस फाखरी हे एक नाव आहे. जिच्या सौंदर्यानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ती एका नवीन प्रोजेक्ट मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. बॉलीवूडची खळबळजनक अभिनेत्री म्हणून नर्गिस फाखरी हिने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया पोस्ट मधून ती काहीतरी नवीन करणार असल्याच सांगितलं आणि पुन्हा एकदा याचा चर्चा सोशल मीडिया वर … Read more

कृतज्ञतासन्मान सोहळ्यात रंगकर्मींचा गौरव!

 रंगभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या वयोवृद्धकलाकार-तंत्रज्ञांच्या कार्याचा आम्ही सन्मान केला आहे. सराफ कुटुंबानेकेलेली  ही मदत नसून एक ‘भेट’आहे. यामुळे या सगळ्यांना काही मदत झाली तर आम्हाला खूप आनंद होईल,अशा भावना ज्येष्ठअभिनेते अशोक सराफ यांनी ‘कृतज्ञ मी  कृतार्थ मी’या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात व्यक्त केली.  या सोहळ्यात रंगभूमीवरील ज्येष्ठ  कलावंत आणि बॅकस्टेज कलाकार अशा २० जणांचासन्मानचिन्ह आणि ७५ हजार … Read more

” मी जग बदलण्याचा प्रयत्न करत राहीन” सोनू सूदने उघड केलं एक खास सत्य !

कोविड-19 महामारीच्या जेव्हा कोणाला आशा नव्हत्या तेव्हा अभिनेता सोनू सूद – एक अभिनेता, एक मानवतावादी आणि सामान्य माणसाचा खरा ‘मसिहा’ ठरला. आणि खऱ्या अर्थाने एक प्रकाशाचा किरण उदयास आला. संकटकाळात लोकांना मदत करण्याच्या त्यांच्या निस्वार्थ प्रयत्नांनी लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. एवढं असून ही सोनू नेहमीच नम्र राहतो आणि सतत समाजाची सेवा … Read more

हॉरर कॉमेडीपट ‘सुस्साट’चे लंडनमध्ये चित्रिकरण सुरु…

अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट,ए बी इंटरनॅशनल, मर्ज एक्स आर स्टुडिओ आणि डीएनए पिक्चर्स घेऊन येत आहेत ‘सुस्साट’ हा एक धम्माल हॉरर कॉमेडी चित्रपट. लंडनमध्ये नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सुपरफास्ट विनोदी भयपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव एकत्रितपणे विनोदाची आतिषबाजी करताना दिसणार आहेत. ‘सुस्साट’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट अंबर विनोद … Read more

तेजश्री प्रधानच्या प्रेमाची गोष्ट मालिकेमुळे स्टार प्रवाह वरील ही मालिका होणार बंद ?

स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. स्टार प्रवाह वरील मालिका नेहमीच trp च्या बाबतीत अव्वल स्थानावर असतात. रंग माझा वेगळा, मुरांबा, ठरलं तर मग, तुझेच मी गीत गात आहे, आई कुठे काय करते, ठिपक्यांची रांगोळी , सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका खूपच लोकप्रिय आहेत. … Read more

तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे साकारणार मुख्य भूमिका!

अभिनेत्री तेजश्री प्रधान स्टार प्रवाह वरील मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मालिकेचे नाव प्रेमाची गोष्ट असून, 4 सप्टेंबर पासून रात्री ८:०० वा स्टार प्रवाहवर ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीच्या आईची भूमिका अभिनेत्री शुभांगी गोखले साकारणार असून, वडिलांची भूमिका अभिनेते योगेश केळकर साकारणार आहेत. तेजश्री सोबत राज हंचनाळे मुख्य भूमिका साकारणार आहे. … Read more

शिव ठाकरे या प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्रीला करतोय डेट ?

आपला मराठी माणूस शिव ठाकरे याने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रोडीज, त्यांनंतर मराठी बिग बॉस , हिंदी बिग बॉस आणि आता खतरोके खिलाडी अशा शोज मधून त्याने भरपूर मेहनत करत खुप प्रसिद्धी मिळवली आहे. शिवचा खुप मोठा चाहता वर्ग बनला आहे. अमरावतीचा शिव आता घराघरांत पोहचलेला आहे. शिवचा खतरो के खिलाडी हा शो … Read more