“लंडन मिसळ” ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज…

ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी … Read more

अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा!

‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमात पडतोच. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे मित्र आपण पाहिले आहेत. मात्र अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने खोडा घातला आहे. असं कोणतं … Read more

२८ ऑक्टोबरला रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’!

मराठी मनोरंजन विश्वात आपलं वेगळेपण अधोरेखित करीत अल्पावधीत प्रतिष्ठेचा ठरलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते असा ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ हा पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी २८ ऑक्टोबर सायं. ७. ०० वा. आणि रविवारी २९ ऑक्टोबरला दुपारी. १२. ०० वा. फक्त मराठीवर रंगणार आहे. मुख्य सोहळ्याआधी शनिवारी सायं. ६. ३० … Read more

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत बिग बॉस फेम अभिनेता अक्षय वाघमारेची दमदार एंट्री! अप्पू वाचवणार नेत्राला मोठ्या संकटातून……………….

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका स्टार प्रवाह वरील चांगलीच मनोरंजन करत आली आहे. ही मालिका एकत्रित कुटुंबावर अवलंबून आहे, अशी दाखवण्यात आली आहे. सध्या आपण मालिकेत पाहत आहोत की अपूर्वा गरोदर आहे. नेत्रा आणखी एकदा शशांक आणि अप्पूच्या आयुष्यात आली आहे. शशांकची बॉस बनून नेत्रा आली आहे, ही गोष्ट तो अप्पू पासून लपवतो. पण अप्पूला ही … Read more

एकदा येऊन तर बघा चित्रपटामध्ये शार्प शूटर विशाखा सुभेदार!

अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या त्यांच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. हातात गन घेतलेलं त्यांचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा ‘शूटर’ ची व्यक्तिरेखा त्या साकारताना दिसतील. त्यांचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातला आहे. या चित्रपटात विशाखाने ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली असून यात त्या … Read more

काव्यांजली सखी सावली मालिकेत अंजलीचं स्थळ कोणाशी जुळणार – सुजित की प्रितम?

कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली – सखी सावली’ मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. ही मालिका चांगलीच मनोरंजक ठरत आहे. काव्या आणि अंजली या बहिणींच्या जोडीला चांगलीच पसंती मिळते आहे. या दोघी बहिणींची जीवनशैली जरी अगदी विरुद्ध असली तरी विविध आव्हानातून त्या एकमेकींना साथ देतात. आतापर्यंत आपण पाहिलं, काव्याने अंजलीसाठी स्थळ बघितला आहे ही गोष्ट काव्या अंजलीला … Read more

अभिनेता सुयश टिळकची स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत होणार दमदार एण्ट्री!

स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत सचित राजेच्या नावाची खूप चर्चा आहे. अंकुशच सचित राजे असल्याचं भासवलं जात असलं तरी खरा सचित राजे मात्र दुसराच आहे. मालिकेत आता खऱ्या सचित राजेची एण्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक सचित राजेची व्यक्तिरेखा साकारणार असून ही भूमिका … Read more

स्वप्नील जोशी पहिल्यांदाच निर्मात्याच्या भूमिकेत, १ मे २०२४ रोजी होणार चित्रपट प्रदर्शित !

स्त्री हा निसर्गाचा मास्टरपीस आहे… बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त एकमेकांशी न बोलणारे देश असतील…अशा अनेक टिप्पण्या बायकांबद्दल केल्या जातात आणि विशेषणे लावली जातात. नेमक्या याच स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित, गमती-जमतींवर आधारित, एका अगदी धमाल चित्रपटाची निर्मिती करत आहेत मराठीतील आघाडीचे कलाकार. स्वप्नील जोशीची पहिलीच चित्रपट निर्मिती असलेला ‘नाच गं घुमा’ नावाचा हा … Read more

आणि तो अद्भुत प्रवास संपला………. संग्रामने भावुक पोस्ट शेअर करत मानले आभार!

योग योगेश्वर जय शंकर ही कलर्स मराठीवरील पौराणिक मालिका. या मालिकेला प्रेक्षक चांगलीच पसंती देत होते. मालिकेचा trp देखील चांगला होता. परंतु ही मालिका बंद झाली आहे. १४ ऑक्टोबरला योग योगेश्वर जय शंकर या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. त्याचबरोबर कस्तुरी ही मालिका देखील बंद करण्यात आली आहे. या मालिकेत शंकर महाराजांचा जीवन प्रवास … Read more

दिल दोस्ती दिवानगी चित्रपटाचा दिमाखदार प्रीमियर!

ट्रेलर पासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपटाच्या निर्मीती आणि दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती मान्यवरांनी दिली. ‘उत्तम युथफूल थ्रिलरपट’ अशा शब्दात उपस्थितीतांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनय संगीता सोबतच दर्जेदार निर्मितीमूल्यांचा वापर आणि वेगात घडणाऱ्या घटना हे देखील ‘दिल … Read more