बिग बॉस मराठी फेम अभिनेता अस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील लवकरच अडकणार विवाह बंधनात.

अनेक मराठी कलाकार २०२१ मध्ये लग्न करीत आहेत आणि आता अभिनेता अस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत. बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे हिने या दोघांचेही केळवण केले आहे. ह्या वेळी अस्तादने छान उखाणा ही घेतला .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यामुळे आता लवकरच अस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांच लग्न होणार आहे. ह्या दोघांनीही पुढचं पाऊल ह्या मालिकेत एकत्र काम केल होतं. ह्या मालिकेमुळेच ते दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमातही पडले. यानंतर बिग बॉस मराठी ह्या शो मधून दोघांची लवस्टोरी सर्वांसमोर आली.

अभिनेता अस्ताद काळे याने बिग बॉस मराठी ह्या शो मद्धे त्याच्या आणि स्वप्नालीच्या नात्याबद्दलची कबुली सर्वांनसमोर दिली होती. तेव्हापासुन ते दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करत आहेत .

AtoZ मराठी कडून अस्ताद आणि स्वप्नालीला खूप साऱ्या शुभेच्छा .

Tags: Aastad Kale and Swapnali Patil is getting Married soon

Leave a Comment