बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या नात्यात दुरावा?

बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल. बिग बॉसच्या घरात आपण त्यांची प्रेमकहाणी पाहिलीच. परंतु बिग बॉस संपल्यानंतर देखील हे जोडप नेहमी एकत्र आपल्याला पाहायला मिळाल. दोघे नेहमी एकमेकांना सर्प्राइज द्यायचे. परंतु काही दिवसांपासून शिव आणि वीणा यांनी एकही फोटो एकमेकांसोबत पोस्ट केला नाही. त्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही दिवसांपूर्वीच शिवने B Real नावाचा ब्रॅंड लॉंच केला आहे. परंतु या लॉंचच्या वेळी वीणा आपल्याला दिसली नाही. शिवचे सर्व मित्र मैत्रिणी आपल्याला या लॉंचच्या वेळी पाहायला मिळाले परंतु वीणा जगताप मात्र दिसली नाही. शिवाय तिने देखील शिवसोबत कोणताही फोटो खूप दिवसांपासून पोस्ट केला नाही.

यावरून या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. असे पण असू शकते की वीणा आई माझी काळूबाई मालिकेच्या शूटिंग मध्ये खूप व्यस्त आहे आणि त्यामुळे त्यांना भेटणे शक्य होत नसेल. तर मित्रांनो शिव आणि वीणा यांच्यात खरंच ब्रेकअप झाला असेल की नाही यावर तुमच काय मत आहे ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Bigg Boss fame Shiv Thakare and Veena Jagtap Breakup

Leave a Comment