मराठी सिनेइंडस्ट्री मध्ये सध्या एका नवीन जोडीची चर्चा आहे. ती जोडी आहे अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि अभिनेता भूषण प्रधानाची. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. सोसिअल मेडियावरील दोघांच्या पोस्ट आणि विडिओ वरून या दोघांचा नातं खास असल्याचं स्पष्ट होता.
७ नोव्हेंबरला भाग्यश्रीचा वाढदिवस झाला. या दिवशी भूषणने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर एक पोस्ट शेयर केली होती. या पोस्ट मध्ये त्याने, ‘मी किती खास आहे याची जाणीव तू मला कस करून देते हे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाही. तू जशी आहे तशीच राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.’ असं त्याने लिहलं होता.
काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने देखील भूषण सोबतच एक फोटो पोस्ट करून त्यात ‘ तू नेहमीच माझा दिवस खास बनवतोस’ असं या पोस्ट मध्ये लिहून प्रेम व्यक्त केलं होता. आता या दोघांच्या पोस्ट वरून तरी दोघेही रेलेशन्शिइप मध्ये आहेत असच वाटत. पण अद्याप तरी या दोघांनी रेलशनशिप मध्ये असल्याची कबुली जरी दिली नसली तरी सोसिअल मीडियावरील पोस्ट वरून त्यांचा प्रेम लवपू शकले नाही.
Tags: Bhagyashree limaye and bhushan pradhan in relationship, bhagyahsree limaye boyfriend, bhushan pradhan girlfriend