Bigg Boss Marathi 5 update : अस काय झाल की घरातल्या सगळ्यांनीअभिजित ला मारला सॅल्युट, निक्की पाडणार एकटी!

Bigg Boss Marathi 5 update

Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरातील सदस्यांमध्ये काही नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत. या नव्या समीकरणांमध्ये निक्की तांबोळी मात्र एकटी पडताना दिसत आहे. घरातील सगळे सदस्य तिच्या विरोधात गेलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत अरबाज पटेल हा निक्की आणि अभिजीत सावंत यांच्या मैत्रीवर पझेसिव्ह होताना दिसत … Read more

Bigg Boss Marathi Nomination : या आठवड्यात हा सदस्य जाईल घराबाहेर! आत्ताच ठरलं..

Bigg Boss Marathi Nomination

Bigg Boss Marathi Nomination : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या पाचवा आठवडा चालू आहे, आणि घरातील सर्व सदस्य आपली अस्सल ओळख दाखवू लागले आहेत. या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेतून चार सदस्य घराबाहेर जाण्याच्या धोक्यात आहेत. कोणत्या सदस्याला घराबाहेर जावे लागेल, याची चर्चा रंगत असतानाच, या आठवड्यात एक अनपेक्षित वळण समोर आले आहे. या आठवड्यात नॉमिनेशन टास्क … Read more

Janhvi Killekar Bigg Boss Marathi 5: माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही; रितेशने जान्हवीला दाखवली तिची जागा

janhvi killekar bigg boss marathi 5

Janhvi Killekar Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील सर्वच सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. या आठवड्यात जान्हवीला चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील जान्हवीला तिची जागा दाखवली आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ जान्हवीला म्हणाला,”माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही”. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात जान्हवी पॅडी … Read more

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांना 24 वर्षानंतरही मुलबाळ नाही, कारण अभिनेत्रीने..

varsha usgaonkar bigg boss marathi 5

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांना 24 वर्षानंतरही मुलबाळ नाही, कारण अभिनेत्रीने..वर्षा उसगांवकर हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वर्षा उसगांवकर यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये घालवला असून, त्यांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. सध्या त्या ‘बिग बॉस मराठी’च्या … Read more

Pushkar Jog on Arbaj : अरबाज पटेल ला मराठी अभिनेता म्हणाला ‘ केकटणारा मर्द..’

Pushkar Jog on Arbaj

Pushkar Jog on Arbaj : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा चौथा आठवडा धमाकेदार सुरुवातीसह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मागील आठवड्यांप्रमाणेच, या आठवड्याचा प्रारंभही वाद आणि तणावाने भरलेला दिसत आहे. ‘बिग बॉस’ने या आठवड्यात घरातील सदस्यांना दिलेला पहिला टास्क ‘सत्याचा पंचनामा’ हा होता, ज्यामध्ये दोन टीम्समध्ये स्पर्धा होती. या टास्कच्या माध्यमातून प्रत्येक टीमला आपल्या विरोधी टीमच्या … Read more

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : सूरज जिंकला तर मी बिग बॉस बघणं सोडून देईन, अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य!

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : ‘बिग बॉस मराठी 5’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाणने चांगलीच धमाल उडवली. त्याच्या या परफॉर्मन्समुळे प्रेक्षक आणि घरातले इतर सदस्य खूप प्रभावित झाले होते. याच कारणामुळे शोचे होस्ट रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये सूरजचं मनापासून कौतुक केलं. जरी सूरज कॅप्टन झाला नसला, तरी त्याने टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती, … Read more

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh : रितेश देशमुख होस्ट म्हणून अगदीच फुसका वाटतो!

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोला चांगला टीआरपी मिळत असला तरी, ‘भाऊचा धक्का’ एपिसोड पाहून प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शोचा होस्ट रितेश देशमुखवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, रितेश हा होस्ट म्हणून फारच फिका वाटतो आहे. Bigg Boss Update … Read more

Bigg Boss Marathi 5 News : डी पी दादाने लावली आग? निक्कीला भडकवलं..

Bigg Boss Marathi 5 News

Bigg Boss Marathi 5 News : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिजनमध्ये आता चौथा आठवडा सुरू झाला आहे, आणि घरातल्या वातावरणातलं ताणतणाव वाढताना दिसत आहे. वीकेंडला ‘भाऊच्या धक्क्यावर’ रितेश देशमुखच्या ‘चक्रव्यूह’ मध्ये दाखवलेल्या व्हिडीओमुळे घरात एक वेगळंच तणावाचं वातावरण तयार झालं आहे. यामुळे घरातले सदस्य एकमेकांबद्दल काय विचार करतात, हे प्रेक्षकांसमोर आलंय. या आठवड्यात धनंजय पोवार, … Read more

Bigg Boss Marathi 5 Update :योगिता आणि निखिल ने या सदस्यांना वारसदार का केलं?

bigg boss marathi 5 update

Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच रंगत निर्माण केली आहे. २८ जुलै रोजी सुरुवात झालेल्या या शोमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला होता. मात्र, काही आठवड्यांतच या स्पर्धकांमध्ये बरेच बदल झाले. पहिल्या आठवड्यातच पुरुषोत्तम दादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला, त्यामुळे घरातल्या स्पर्धकांमध्ये खळबळ माजली होती. दुसऱ्या … Read more

Sumit Pusawale : बाळूमामा फेम अभिनेत्याचा गौफ्य स्फोट , ते पत्र मी अजूनही..

sumit pusawle

Sumit Pusawale : बाळूमामा फेम अभिनेत्याचा गौफ्य स्फोट , ते पत्र मी अजूनही..कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या साकारलेल्या भूमिकांमुळे, सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे, किंवा केलेल्या वक्तव्यांमुळे हे कलाकार प्रेक्षकांच्या आणि माध्यमांच्या चर्चेचा विषय बनतात. असाच एक चर्चेचा विषय ठरला आहे ‘बाळूमामा’ फेम अभिनेता सुमित पुसावळे. सुमित पुसावळे याने नुकतंच दिलेल्या … Read more