सैराट फेम अरबाज शेख गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करून करतोय मोलाचं कार्य

जेव्हापासून सर्वत्र लॉक डाउन सुरु झालं आहे तेव्हापासून गरिबांचे खूप हाल चालू झाले आहेत. कामकाज बंद पडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खूप सारे मराठी कलाकार पुढे येऊन गरिबांसाठी सढळ हाताने मदत करत आहेत. त्यातच सैराट मध्ये सल्याची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख देखील मागे राहिलेला नाही. तो लॉक डाउन मध्ये सोलापूर जिल्हयातील करमाळा … Read more

झी मराठी घेऊन येत आहे दोन नव्याकोऱ्या मालिका

लॉकडाउन मुळे सर्व मालिकांचे शूटिंग बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यामुळे खूप दिवसांपासून प्रेक्षकांना जुन्या मालिका दाखवल्या जात आहेत. परंतु आत्ता सरकारने हळूहळू सर्व मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंग चालू करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिका लवकरच चालू होणार आहेत. परंतु आत्ता झी मराठी वर अजून दोन नवीन मालिका येणार आहेत. टोटल हुबलाक … Read more

Ek Gav Bhutacha Serial Cast, Starting Date, Wiki, Actors, Actress, Timing, Story

Ek Gav Bhutacha Serial Cast, Starting Date, Wiki, Actors, Actress, Timing, Story Serail Name        : Ek Gav Bhutacha Channel               : Zee Marathi Starts From         : Show Time          : Director               : Production          : Ek Gav Bhutacha Star Cast Vaibhav Mangale Ek Gav Bhutacha Story Ek Gav Bhutacha serial is based on horror story. Ek Gav Bhutacha … Read more

Total Hublak Serial Cast, Starting Date, Wiki, Actors, Actress, Timing, Story

Total Hublak Serial Cast, Starting Date, Wiki, Actors, Actress, Timing, Story Serail Name        : Total Hublak Channel               : Zee Marathi Starts From         : 15 June 2020 Show Time          : Mon – Sat 8:30 pm Director               : Tegpal Wagh Production          : Waghoba Production Total Hublak Star Cast Kiran Gaikwad Monalisa Bagal Mahesh Jadhav Rahul Magdum Amarnath … Read more

टोटल हुबलाक मालिका लवकरच येत आहे तुमच्या भेटीला – Total Hublak Serial

झी मराठी वाहिनीवर लवकरच नवीन मालिका येणार आहे. वाघोबा प्रोडक्शन प्रस्तुत टोटल हुबलाक या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल हे मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करण्याआधी अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल यांनी आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना … Read more

तुमच्या आवडत्या या मराठी कलाकारांचा झाला घटस्फोट

लग्न म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर येत ते दुसऱ्या आयुष्याची सुरुवात. काही जण लव्ह मॅरीज करतात तर काही जण अरेन्ज मॅरीज करतात. लग्न झाल्यानंतर ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करत असतात. परंतु लग्न झाल्यानंतर काहीजण आपला संसार शेवट पर्यंत टिकवू शकत नाहीत. लग्नानंतर जर जोडीदारासोबत  मतभेद व्हायला लागले तर घटस्फोटाची वेळ येते. असेच मराठी कलाकारांच्या बाबतीत … Read more

रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बनवतेय वेगवेगळे पदार्थ

सध्या लॉकडाउनमुळे सर्व मराठी कलाकार घरात बसून आहेत. मालिकेचे शूटिंग बंद असल्यामुळे सर्व कलाकार आपल्या प्रियजणांसोबत वेळ घालवत आहेत. काहीजण वेगवेगळे छंद जोपासत आहेत. काही कलाकार व्यायामाचे फोटो पोस्ट करत आहेत तर काहीजण आपल्या मुलाबाळांसोबत वेळ घालवत आहेत. त्यातच रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देखील आपल्या फॅमिली सोबत वेळ घालवत … Read more

अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने वर्तमानपत्रापासून बनवला ड्रेस

लॉकडाउन मुळे सर्व कलाकार आपापल्या घरी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कोणी स्वयंपाक करत आहे, कोणी व्यायाम करत आहे, कोणी आपल्या मुलाबाळांसोबत वेळ घालवत आहे तर कोणी शेतात काम करत आहे. लॉकडाउन मुळे सर्व मालिका आणि चित्रपटाचे शूटिंग बंद आहे त्यामुळे सर्व कलाकारांना मोकळा वेळ मिळाला आहे. या मोकळ्या वेळात मराठी कलाकार काही ना काही … Read more

लॉकडाउनमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अभिनेता अक्षय वाघमारे विवाहबंधनात अडकला

लॉकडाउनचे नियम पाळत अभिनेता अक्षय वाघमारे आणि अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी हे मुंबई मधील भायखळा परिसरातील दगडी चाळ येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत Social Distancing चे पालन करत विवाहबंधनात अडकले. डिसेंबर मध्येच त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आज दिनांक ८ मे रोजी ते विवाहबंधनात अडकले आहेत. तर आपण त्यांच्या लग्नाचे काही फोटो पाहणार आहोत. … Read more

धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल केतकी चितळे विरुद्ध महाराष्ट्र सरकार करणार कारवाई?

पालघर मध्ये घडलेल्या घटनेला काहीजण आपापल्या परीने धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. सोसिअल मीडियाच्या माध्यमातून काहीजण या घटनेला हिंदू मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील केला आहे. यापूर्वी देखील तिने अश्या काही पोस्ट सोसिअल मीडिया वर पोस्ट केल्या होत्या. आत्ता अभिनेत्री केतकी चितळे … Read more