अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाचे फोटो पहा.

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या मैळकेतील अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा लवकरच विवाह सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या लग्नासाठी घरातील सर्व सदस्य लग्नाची तयारी करत आहेत. तसेच प्रेक्षक देखील मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाचा सोहळा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. परंतु या … Read more

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाचा रीयल लाइफ नवरा पहा

रेश्मा शिंदे हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध असं नाव . रेश्मा हि मूळची मुंबईची असून तिचा जन्म २७ मार्च  १९८७ रोजी झाला. रेश्मा लहानाची मोठी सुद्धा मुंबई मधेच झाली. तिने आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई मधूनच पूर्ण केलं आणि याच दरम्यान तिला अभिनयाचं वेड लागलं आणि यामुळेच कि काय २०१० मध्ये तिने पहिल्यांदाच महाराष्ट्राचा … Read more

सुंदरा रीयल लाइफ मध्ये आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे काही खास फोटो.

कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेता समीर परांजपे अभिची आणि अभिनेत्री अक्षया नाईक लतिकाची प्रमुख भूमिका साकारत आहेत. लतिकाच्या घरातील सर्वजण लतिकाचे लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. परंतु ती शरीराने जाड असल्यामुळे तिचे लग्न होत नाही. तर आज आपण या मालिकेतील लतिका ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक रीयल लाइफ मध्ये … Read more

बाळूमामांच्या मालिकेतील सुंदराबाईंचा रीयल लाइफ मयप्पा पहा

कलर्स मराठी वाहिनीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभल या मालिकेमुळे बाळू मामांचा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे बाळू मामाची तर अभिनेत्री कोमल मोरे बाळू मामांची पत्नी सत्यवा ची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय या मालिकेतील सुंदरा बाईंचे पात्र देखील तितकेच महत्वाचे आहे. सुंदरा बाई म्हणजेच बाळू मामांच्या आईची भूमिका अभिनेत्री अंकिता … Read more

Asmeeta Deshmukh Biography, Wikipedia, Birthday, Age, Qualification, Family, Movies, Serials

Asmeeta Deshmukh Biography, Wikipedia, Birthday, Age, Qualification, Family, Movies, Serials Full Name Asmeeta Sharad Deshmukh Birth Date 29 June Age Not Known Birth Place Pune Native Place Dehu, Pune Current City Dehu, Pune School N. H. School Sangvi | Hujur Paga Girls School College SNDT Girls College Pune Qualification B.Sc in Psychology Hobbies Singing, Painting, … Read more

देवमाणूस मालिकेतील डिंपी बद्दल बरंच काही

झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या सत्य घटनेवर आधारित मालिकेच्या माध्यमातून आपल्याला अभिनेता किरण गायकवाड साकारत असलेल्या डॉक्टरची कथा आपल्याला समजत आहे. हा डॉक्टर त्याच्या मार्गात येणाऱ्या माणसांचा जीव घेताना आपल्याला दिसतो. या मालिकेतील डिंपीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. डिंपी हे पात्र अभिनेत्री अस्मिता देशमुख साकारत आहे. तर आज आपण अभिनेत्री अस्मिता देशमुख विषयी … Read more

शेवंताचे वेस्टर्न अंदाजातील फोटो शूट पाहून तुम्ही घायाळ व्हाल

रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहोचली. रात्रीस खेळ चाले या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील शेवंताची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली होती. या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केल आहे. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी देखील या मालिकेतील … Read more

असा झाला मिसेस मुख्यमंत्री मालिकेचा शेवट

झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिनेता तेजस बर्वे आणि अभिनेत्री अमृता धोंगडे मुख्य भूमिका साकारत होते. आज या मालिकेच्या शेवटच्या भागाची शूटिंग पार पडली आहे. त्यानिमित्त या मालिकेतील समर म्हणजेच अभिनेता तेजस बर्वे याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर मालिकेचा निरोप घेतानाचा विडियो पोस्ट केला आहे. मिसेस … Read more

मिताली आणि सिद्धार्थ या दिवशी करणार लग्न

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मिताली मायेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा साखरपुडा गेल्या वर्षी जानेवारी मध्ये पार पडला आणि त्यांचे लग्न जून 2020 मध्ये होणार होते. परंतु करोनामुळे त्यांना लग्नाची तारीख पुढच्या वर्षी ढकलावी लागत आहे. मितालीने एक मुलाखतीत सांगितले आहे की “सिद्धार्थ आणि मला आमच लग्न मोठ्या थाटामतात करायच आहे. आमचे सर्व मित्र आणि नातेवाईक यांनी … Read more

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकारांची खरी नावे

कलर्स मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका आली आहे ती म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली. या मालिकेने अगदी काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केल आहे. या मालिकेतील लतिका आणि अभि यांच्यात नेहमी आपल्याला भांडण पाहायला मिळत आहेत. परंतु पुढे जाऊन हेच भांडण प्रेमात बदलणार आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय विशेष कौतुक करण्यासारखा आहे. तर आज … Read more