बिग बॉस स्पर्धक जान कुमार सानू याने मराठी भाषेचा केला अपमान

कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या चर्चेत आहे तो त्याने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे. जान कुमार सानू सध्या बिग बॉस सिजन १४ चा स्पर्धक आहे. जान कुमार सानूने बिग बॉसच्या घरात “कोणीही माझ्यासोबत मराठीमध्ये बोलू नका, मराठी भाषा ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते.” असे तो बोलला होता. बिग बॉस च्या घरात अभिनेत्री निकी … Read more

ही अभिनेत्री साकारणार नंदिता वहिनीची भूमिका

छोट्या पडद्यावर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. हि मालिका आता रंजकदार वळणावर पाहायला मिळत आहे.  तुझ्यात जीव रंगला या मालिकेला ४ वर्षे पूर्ण झाली असून या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे.  काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला हि लोकप्रिय … Read more

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री गीतांजली कांबळी काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे कर्करोगाने निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. २०१२ पासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज पहाटे मुंबईमधील सैफी हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या आजारपणात त्यांचे पती लवराज कांबळी त्यांच्यासोबत होते. गीतांजली या एक मराठी अभिनेत्री आणि नाट्यअभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. केदार जाधव दिगदर्शित ‘सही रे … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अजित पवार यांना ताप आणि कणकण असल्याने ते घरीच विश्रांती घेत होते. आत्ता ते करोना पॉजिटिव असल्याचे समोर आले आहे. माझी कोरोनाची चाचणी … Read more

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा साखरपुडा संपन्न

रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकून घेतला आहे. अभिज्ञाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मेहुल पै असे आहे. काही दिवसांपूर्वीच अभिज्ञाने आपण प्रेमात असल्याची कबुली दिली होती. आत्ता तिने तिच्या एंगेजमेंट चे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेयर केले आहेत. मराठी कलाकार आणि चाहते अभिज्ञावर शुभेच्छांचा वर्षाव … Read more

नंदिता वहिनीची पुन्हा एकदा होणार मालिकेत एंट्री

छोट्या पडद्यावर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. हि मालिका आता रंजकदार वळणावर पाहायला मिळत आहे.  तुझ्यात जीव रंगला या मालिकेला ४ वर्षे पूर्ण झाली असून या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे.  काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला हि लोकप्रिय मालिका … Read more

मराठी अभिनेत्रीचा नवरात्री निमित्त पिवळा पोशाख

नवरात्रोत्सवात रंगांना फार महत्व दिले जाते. नवरात्रोत्सवाचा आजचा ६वा दिवस. आजचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा ऊर्जेचा वाहक आहे. हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कातयानी देवीची पूजा केली जाते. आज देवीची सहावी माळ असल्याने देवी मातेला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करुन तिची कातयानी देवीच्या स्वरुपाता पूजा बांधतात. कातयानी देवी … Read more

हा अभिनेता विवाह बंधनात अडकला, केल या अभिनेत्रीशी लग्न!

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत हर्षद गावस्कर हि भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच गुरु दिवेकर हा नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. अभिनेता गुरु दिवेकरने १९ ऑक्टोबर २०२०ला अभिनेत्री मधुरा जोशी सोबत विवाह गाठ बांधली. त्यांचा विवाह पुण्यात पार पडला.  या दोघांना आपण एकाच मालिकेत काम करताना पाहिले होते. सोनी मराठी वाहिनीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या … Read more

हे मन बावरे मालिका बंद होण्यामागचं खरं कारण आलं समोर

लॉकडाउन काळात अनेक मालिकांच्या चित्रीकरणामध्ये अडथळा येत होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मालिकांच्या शूटिंगची ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे जुन्या मालिका संपवून त्याजागी नवीन मालिका सुरु करण्यात आल्या. लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुखी माणसाचा सदरा’ हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित सुखी माणसाचा सदरा या नव्या मालिकेतून अभिनेता भरत जाधव … Read more

ऑनस्क्रीन भाऊ बहीण साकारणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात बनले पती पत्नी

अभिनय क्षेत्रातील कलाकारांचे जीवन त्यांच्या ऑनस्क्रीन लाइफ पेक्षा खूप वेगळे असते. म्हणजेच मालिकां आणि चित्रपटांमधले काही कलाकार जरी ऑनस्क्रीन बहीण भावाची नाते साकारताना दिसत असले तरी खऱ्या आयुष्यातील त्यांचंही नाते वेगळेच असते. आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच कलाकारांच्या नात्याबद्दल ज्यांनी अभिनय क्षेत्रात भावा बहिणीचे नाते साकारले परंतु वास्तविक आयुष्यात ते एकमेकांचे पती पत्नी आहेत. … Read more