अभिनेत्री श्रुती मराठेचे बॉडी ट्रान्सफॉरर्मेशन पाहून तुम्ही पण थक्क व्हाल

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौदऱ्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सध्या तिने आपल्या फोटोंतून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. श्रुती मराठे हिने नुकताच सोशल मीडिया वर एक फोटो पोस्ट करत लिहिल आहे की, चेहऱ्यावरील हास्यासाठी कारण नसेल तर लोक तुम्हाला … Read more

राजा राणीची गं जोडी मालिकेतील संजूचा हा सीन पाहून चाहते थक्क

कलर्स मराठी वरील “राजा राणी ची गं जोडी” या मालिकेतील संजु म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनारने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र संजु म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनार सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. MX प्लेयर वर काही दिवसांपूर्वी “वन बाय टू” नावाची एक मराठी वेबसेरीज रिलीज झाली आहे. या वेबसेरीज मध्ये शिवानीने अनुशा ही भूमिका साकारली … Read more

या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईचे नुकतेच झाले निधन

सोनी मराठीवरील “नवरी मिळे नवऱ्याला’’ ही मालिका काही काळातच खुप गाजली  होती आणि काही काळानंतर ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ह्याच मालिकेतील एका अभिनेत्रीला तिच्या आयुष्यातील मौल्यवान व्यक्तीचा निरोप घ्यावा लागला. ह्या अभिनेत्रीच नाव आहे योगिता चव्हाण. योगिता चव्हाण हिच्या आईचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. योगीताने तिच्या सोशल मीडिया वरुन आईसोबतचा एक … Read more

देवमाणूस मालिकेतील मंजुळा बद्दल बरंच काही

झी मराठी वाहिनी वरील “देवमाणूस’’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेतील सर्वच कलाकार आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. एखादी व्यक्ती आपल्याला देवसमान वाटते पण त्याचा खरा चेहरा बुरखा पांघरून घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस ही मालिका. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. … Read more

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या डोहाळे जेवणाचे फोटो

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या मालिकेतील सगळ्यांची आवडती खलनायिका नंदिता म्हणजेच धनश्री कडगांवकर आई होणार असल्याचा बातमीमुळे काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मालिकेत जरी नकारात्मक भूमिका रंगवली असली तरी खऱ्या आयुष्यात नाकारात्मकता काढून आनंदी राहण उत्तम गुरुकिल्ली असल्याचे धनश्री मानते. धनश्रीने तिचे पती दुर्वेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित इनस्टाग्राम वर एका सुंदर व्हिडिओद्वारे आणि … Read more

या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पुढच्या वर्षी विवाह बंधनात अडकणार

१] सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही २०२१ मध्ये कुणाल बेनोडेकर सोबत विवाहबद्ध होणार आहे. कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. २ फेब्रुवारीला सोनाली आणि कुणाल यांचा दुबई येथे साखरपुडा पार पडला. ही बातमी सोनालीने १९ मे ला म्हणजेच तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना दिली आणि आता ते दोघेही … Read more

या कलाकारांची अर्ध्या मालिकेतूनच हकालपट्टी

काही  मालिकांमद्धे कलाकारांची रातोरात बदली होते हे काही आपल्यासाठी नवीन नाही. काही कलाकार स्वतःहून वायक्तिक कारणांसाठी मालिका सोडतात तर काहींना काढून टाकल जातं. मराठीतील लोकप्रिय मालिकांमधून कोणकोणत्या कलाकारांनी मध्येच काढता पाय घेतला ते पाहूया. प्राजक्ता गायकवाड: आता नुकताच ‘आई माझी काळुबाई’ ह्या मालिकेचा वाद संपला. मालिकेतील सहकालाकारासोबत झालेल्या वादानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने ही मालिका … Read more

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेचा वाद अखेर संपुष्टात आला.

स्टार प्रवाह वरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ह्या मालिकेचा जो वाद होता तो अखेर संपुष्टात आला आहे. ‘’ज्योतिबाचा जो इतिहास आहे तो कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही’’ असं महेश कोठारेंनी गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘दख्खनचा राजा श्री ज्योतिबा’ या या मालिकेतील चुकीच्या चित्रीकरणाबद्दल ग्रामस्थांनी आणि भाविकांनी काही आक्षेप नोंदवला होता. गावकऱ्यांची … Read more

माझा होशील ना फेम अभिनेता विराजस कुलकर्णी याला कोरोनाची लागण

नुकताच दिवाळी हा सण पार पडला. झी मराठी वरील ‘माझा होशील का’ मधील अभिनेता विराजस कुलकर्णी हा करोना पॉसिटिव होता आणि आपण पाहिलच अभिनेता विराजश कुलकर्णीने त्याची भाऊबीज कशी साजरी केली. त्याने त्याच्या इनस्टाग्राम वर १७ नोव्हेंबेर ला १ व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात आपण पाहिलं की दोघे भाऊ बहीण एकमेकांपासून काही अंतरावर उभे राहुन … Read more