अभिने अंकितासोबत लग्न केल्याने प्रेक्षक भडकले

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने एक वेगळं वळण घेतलं आहे. अभिने अनघा सोबत लग्न न करता अंकितासोबत लग्न केल्यामुळे प्रेक्षक भडकले आहेत. प्रेक्षक अभिवर फारच संतापले आहेत. आणि याच संदर्भात अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे . त्यांनी त्या पोस्ट मद्धे म्हंटल आहे की,  निरंजन कुलकर्णी … Read more

या कारणामुळे आई कुठे काय करते मालिकेवर प्रेक्षक नाराज

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या फार पसंतीस उतरत होती . परंतु मालिकेमद्धे सध्या सुरू असलेल्या ट्रॅक मुळे प्रेक्षक भडकले तर आहेतच परंतु नाराज देखील आहे. काही प्रेक्षकांनी या मालिकेवर टीका करत ही मालिका बंद करा आम्ही पाहणार नाही असेही म्हंटले आहे. या मालिकेत सध्याच्या भागात दाखवण्यात येतय की अभि आणि … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील आपांच्या वडिलांचे निधन

स्टार प्रवाह वरील सर्वच मालिका लोकप्रिय आहे. त्यातील एक म्हणजे ‘आई कुठे काय करते’ , या मालिकेतील सर्वच पात्र नेहमीच चर्चेत असतात. मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांने ‘अप्पा’ म्हणजेच मालिकेतील त्यांच्या वाडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्ट मध्ये त्यांनी खऱ्या आयुष्यात अप्पा म्हणजेच अभिनेते किशोर महाबोले यांनी वडिलांच्या निधनाची बातमी ऐकली … Read more

अग्गबाई सुनबाई मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना करोनाची लागण

झी मराठी वाहिनी वरील ‘अग्गबाई सुनबाई’ या मालिकेच्या शुटींगमद्धे सुरवाती पासूनच काही अडथळे येत होते आणि ते अडथळे पार करून मालिकेच चित्रीकरण सुरू होते ते गोव्या मद्धे  पण गोवा सरकारने देखील गोव्यात शुटींगसाठी बंदी घातली. आणि आता मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना करोनाची लागण झाली ही बातमी कळाली आहे. ही बातमी त्यांनी स्वतः सोशल … Read more

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेत श्वेताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भगरे सांगतेय तिच्या आईविषयी…

माझ्या आईचं नाव मोहिनी अतुल भगरे. अगदी एका शब्दात सांगायचं तर माझी आई वंडरवुमन आहे. माझी आई शिक्षिका आहे. तिला शिकण्याची खूप आवड आहे. बीएड केल्यानंतर तिने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मात्र तिची शिक्षणाची आवड मात्र तिने कायम जपली. यावर्षीच तिने पत्रकारितेचं शिक्षणही पूर्ण केलं. यावयातही तिचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. … Read more

दिव्या पुगावकर म्हणजेच स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेतील माऊ सांगतेय तिच्या आईविषयी

माझं आणि माझ्या आईचं नातं अगदी जिवलग मैत्रीणींप्रमाणेच आहे. आम्ही खूप जास्त घट्ट मैत्रीणी आहोत. मी कोणतीच गोष्ट आईपासून लपवून ठेवत नाही. तिला पाहिलं की आपसुकच माझ्या तोंडून एक एक गोष्ट बाहेर पडायला लागते. आणि हेच माझ्या आईच्या बाबतीतही आहे. माझी आई देखिल कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवत नाही. आम्हा दोघींची एकमेकींना साथसोबत आहे. माझी … Read more

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभू सांगतेय तिच्या आईविषयी

प्रत्येकाच्याच आयुष्यात आईला मोलाचं स्थान असतं. अगदी जन्मापासूनच आपण आईकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यामुळे आज मी जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय आईला देईन. माझ्या कुटुंबात अभिनय क्षेत्रातलं कुणीच नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला हे जग नवं होतं. पण तरीही आईच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी या क्षेत्रात येऊ शकले. तिने फक्त पाठिंबाच नाही तर मला … Read more

या अभिनेत्रीला सावल्या रंगावरून चिडवले जायचे.

झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका “रात्रीस खेळ चाले ३” या मालिकेतून मराठी टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केलेली दक्षिण अभिनेत्री भाग्या नायर . तिने अल्पावधीतच प्रेक्षकांकडून खुप प्रेम मिळवले आहे. तीने एक मुलाखतीत तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल काही लोकांकडून जातिभेद आणि विनोदांचा सामना करत आणि या सगळ्या प्रवासात कुटुंबीयांनी तिचे समर्थन कसे केले याबद्दल सांगितले . … Read more

अभिनेता अक्षय वाघमारे याच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन

अरुण गवळी हे नाव सगळ्यांनाच महित आहे. डॅडी नावाने प्रख्यात असलेले अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक खुश खबर सगळ्यांननाच दिली आहे. अक्षय आणि योगिता यांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी परिचं आगमन झाले आहे. बाबा झाल्यावर प्रतिक्रिया देताना … Read more

या मराठी मालिकांच शूटिंग पुन्हा एकदा गोव्यातून गुजरात मध्ये हलवण्यात येणार

गोवा सरकारने राज्यात टीव्ही शुटींग आणि चित्रपटांसाठी परवानगी रद्द केल्यामुळे अनेक टीव्ही कार्यक्रमांना त्यांचे शूटिंगची ठिकाणे दुसऱ्या राज्यात हलविणे भाग पडले आहे. आता लोकप्रिय मराठी टीव्ही मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं ? आणि मुलगी झाली हो या मालिकेंचे सेट आता गुजरात मध्ये जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.  सुख म्हणजे नक्की काय असत ? या टीमच्या … Read more