सहकुटुंब सहपरिवार मालिकेत होणार या अभिनेत्रीची एंट्री

स्टार प्रवाह वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका प्रेक्षकांना खुपच आवडत आहे. प्रेक्षक मालिकेतील सर्वच कलाकारांवर भरभरून प्रेम करताना दिसून येतय. सध्या या मालिकेत अंजि आणि पश्यातला रोमॅंटिक ट्रॅक पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका अधिकच आवडू लागली आहे. त्यातच साक्षी गांधी म्हणजेच अवनीचे इनस्टाग्राम स्टोरी पाहून , सेट वर नवीन पाहुणी आल्याच कळतय . ही … Read more

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसून चाहत्याने केला सोनालीच्या वाडिलांवर हल्ला

नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पिंपरी चिंचवडच्या घरात आज सकाळी एक तरुण घुसला . नकली बंदूक आणि स्वयंपाकघरात वापरला जाणारा चाकू घेऊन हा  २४ वर्षीय तरुण सकाळी साडेसातच्या सुमारास घरात आला . त्या तरुणाचे नाव अजय शेगटे असे असुन तो २४ वर्षांचा आहे. तो ज्यावेळी घरात आला त्यावेळी सोनालीचे आई वडील दोघेच घरात होते. … Read more

जीव माझा गुंतला नवीन मालिका लवकरच येत आहे

कलर्स मराठी वाहिनी वरील सुर नवा ध्यास नवा हा शो जुनच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे . आणि याजागी १४ जुनपासून ‘जीव माझा गुंतला’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण ही मुख्य भुमिकेत दिसत आहे. याआधी योगिताने सोनी मराठी वरील नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेत काम केले होते. या नविन येणाऱ्या … Read more

रंग माझा वेगळा मालिकेत होणार या अभिनेत्रीची एंट्री

स्टार प्रवाह वाहिनी वरील रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकचा दिपाबद्दलचा गैरसमज अजूनही दूर होत नाहीये. दीपाच्या पोटातील बाळं माझी नाही असा कार्तिकचा ठाम विचार असल्यामुळे दोघेएकमेकांपासून दूर आहेत. त्यातच आता मालिकेत आयशा देशमुख या नविन पत्राची एंट्री होणार आहे. आयशा ही भूमिका अभिनेत्री विदिशा म्हसकर साकारत आहे. या मालिकेत ती निगेटिव्ह रोल मध्ये दिसणार … Read more

या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीला गावकऱ्यांनी टाकल वाळीत !

कलर्स मराठी वरील ‘चंद्र आहे साक्षीला’ फेम मिताली म्हणजेच अभिनेत्री वैशाली भोसलेच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. पुंडलिक भोसले हे तिच्या सासऱ्यांचे नाव. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक भाऊक अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यात ११ मे तिच्या सासऱ्यांचे करोनामुळे निधन झाले त्याआधी तिचे पती राहुल भोसले यांना करोनाची लागण झालेली पण त्यांनी करोनावर मात केली. … Read more

जीव झाला येडापीसा या मालिकेतील हा कलाकार काळाच्या पडद्याआड

 कलर्स मराठी वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते. यातील शिवा सिद्धीची जोडी तर प्रेक्षकांना आवडत होतीच पण प्रेक्षक बाकी कलाकारांवर देखील तितकच प्रेम करत होते. या मालिकेतील एका कलाकाराचं निधन झाले आहे. मालिकेतील आत्याबाईंचा PA भावे ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे एक दिवसापूर्वी निधन झाले आहे. हेमंत जोशी … Read more

आश्विनी महंगाडे ने वडिलांच्या जाण्यानंतर दिली अशी प्रतिक्रिया

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांचे करोना मुळे निधन झाले. हेच दुख: व्यक्त करत अश्विनीने इनस्टाग्राम वर एक दुख्:द पोस्ट शेअर केली आहे . ज्यात तिने म्हंटल आहे, “करोनाने घात केला ,माझा आधारवड हरपला . कधी कधी स्वत:चे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील या अभिनेत्रीच्या वडिलांच कोरोना मुळे निधन

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांचे करोनामुळे निधन झाले आहे. अश्विनीचे वडिल प्रदीप कुमार हे ५६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी स्वराज्य रक्षक संभाजी या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली, कारण अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शिवकन्या … Read more

दख्खन चा राजा ज्योतिबा मालिका होणार बंद

मागील वर्षी लॉकडाउन मद्धे बऱ्याच मालिका बंद पडून त्याजागेवर नविन मालिका सुरू झाल्या. त्याचप्रमाणे यावर्षीच्या सुरू असलेल्या लॉकडाउन मद्धे स्टार प्रवाह वरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’  ही मालिका देखील बंद करण्यात आली आहे. याची माहिती दिलीये ते या मालिकेतील ज्योतिबा ची भूमिका सकारणारा अभिनेता विशाल निकम याने विशाल म्हणाला की, जन्म झाला की मृत्यू ठरलेला असतो! … Read more

मुलगी झाली हो मालिकेच शूटिंग सुरू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवीन भाग

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील काही कलाकारांना करोनाची लागण झाल्यामुळे शुटींग थांबण्यात आले होते. आणि आता मालिकेच शुटींग पुन्हा नव्याने सुरू झालं आहे. चाहत्यांसाठी ही खुशखबर आहे. मालिकेचे नविन भाग लवकरच पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील रोहन म्हणजेच सृजन देशपांडेने सहकलाकारांनसोबतचा फोटो शेअर करत on the way to navsari as कॅप्शन दिल आहे. या मालिकेतील … Read more