अभिनेता विकास पाटील बद्दल बरंच काही

कलर्स मराठी वर नुकतीच सुरू झालेली नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गौरी आणि विभास ची ही गोष्ट प्रेक्षकांना आवडू लागली आहे.  तर आज आपण जाणून घेणार आहोत या मालिकेतील विभास म्हणजेच अभिनेता विकास पाटील बद्दल. अभिनेता विकास पाटील याचा जन्म २४ सप्टेंबर १९८२ ला कोल्हापूर येथे झाला. त्याच … Read more

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीची बहीण देखील आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे . या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायत . या मालिकेत शालिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकरने साकारली आहे. माधवी निमकरची मावस बहीण देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच नाव आहे अभिनेत्री सोनाली खरे. माधवी निमकर या क्षेत्रात आली ती तिच्या … Read more

जीव माझा गुंतला मालिकेत हा अभिनेता झळकणार

कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. ती म्हणजे ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत आपल्याला मुख्य भुमिकेत पाहायला मिळालेल्या अभिनेत्रीच नाव आहे योगिता चव्हाण तर या मालिकेत आपल्याला मुख्य भुमिकेत पाहायला मिळालेल्या अभिनेत्याच नाव आहे अभिनेता सौरभ चौगुले. सौरभ चौगुले हा इंजिनियर असुन स्वतःमधल्या अभिनेत्याला ओळखून त्याने वेळीच आपला कल अभिनयाकडे … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील कांचनची रीयल लाइफ सुनदेखील आहे अभिनेत्री

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील आजी म्हणजे अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारलेल्या कांचनच्या भूमिकेला प्रेक्षकांची खुप पसंती मिळत आहे. कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक असतात. या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारून अर्चना पाटकर घराघरात पोहोचल्या आहेत. खुप कमी लोकांना महित असेल … Read more

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की पडले प्रेमात?

झी मराठी वाहिनी वरील ‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्यात नक्की कोणत रिलेशन आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय त्यात आज २ जुन तेजश्रीचा वाढदिवस या निमित्ताने अभिनेता आशुतोष पत्की याने काही खास अंदाजात तेजश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझी प्रिय मैत्रीण तू माझ्यासाठी खुप खास आहे आणि मी … Read more

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने केला धक्कादायक खुलासा

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या वडिलांचे १८ मे रोजी करोनामुळे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. याचसंदर्भात अभिनेत्री अश्विनी महांगडेने काही खुलासा केला आहे. तिने याचसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट च्या माध्यमातून तिने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना … Read more

गायिका सावणी रवींद्र लवकरच होणार आई, पहा डोहाळे जेवणाचे काही फोटो!

गायिका ‘सावनी रवींद्र’ ने नुकतीच सोशल मीडियाद्वारे एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. तिने तिचे पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबत फोटो शेअर करत ते दोघे लवकरच आई बाबा होणार असल्याची बातमी दिली आहे. नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. सावनी रवींद्र या गोड … Read more

अभिनेते भूषण कडू यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

 करोनाच्या या भयानक रोगामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणारा अभिनेता , बिग बॉस मराठी सीजन वन चा स्पर्धक भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांच २९ मे ला कोविडमुळे निधन झालय. काही दिवसांपूर्वी दोघांनाही करोनाची लागण झालेली .  भूषण हा बोरिवली मधल्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता तर कादंबरीची प्रकृती … Read more

ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अभिनय सोडून करते शेती

अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी हिने आनंदाचे शेत निर्माण केल आहे. संपदा आणि तिच्या पतीने शेती आणि ग्रामीण भाग ही मध्यवर्ती संकल्पना राबत कृषी पर्यटनाचा नवा पॅटर्न त्यांनी शोधून काढला आहे. रत्नागिरीमधील फुणगूसमधील त्यांच्या या पॅटर्नचे नाव आहे आनंदाचे शेत. आंबा , काजू यांसारख्या फळांची लागवड त्यांनी केली . यांचा भाजीपाला आणि फळे थेट मुंबईमध्ये सुद्धा … Read more

दीपा कार्तिकचा होणार घटस्फोट?

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेग’ळा मालिकेत सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे. दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने पितृत्व नाकारलं. स्वाभिमानी दीपाने इनामदारांचं घर सोडत एकटं रहाण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीसमोर हतबल न होता ती दररोज नवनवी आव्हानं स्वीकारते आहे. या कठीण काळात सौंदर्या मात्र तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. सासुबाईँच्या आशिर्वादानेच पुढचा प्रवास करण्याचं दीपाने ठरवलं … Read more