अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचा बॉयफ्रेंड आहे प्रसिद्ध अभिनेता,करतोय या नवीन मालिकेत काम

अभिनेत्री शिवानी सुर्वे ही स्टार प्रवाह वरील ‘देवयानी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आणि अजुनही ती प्रेक्षकांच्या मनात आहे. शिवानी आपल्याला बिग बॉस सीजन २ मध्ये देखील पाहायला मिळाली. ट्रिपल सीट या मराठी चित्रपटात देखील टिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली.  तिने देवयानी , सुंदर माझ घर , तू जीवाला गुंतवावे , यांसारख्या मालिकेंमध्ये काम … Read more

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या नात्यावर तेजश्रीने केला खुलासा

‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरातील रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसचं मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पडली आहे. तेजश्री सोशल मीडिया वर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्स सोबत संवाद साधत असते तसेच आपले विचार आणि फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करीत असते. … Read more

‘पावनखिंड’चा थरार चित्रपटगृहातच!

मागील वर्षभरापासून कोरोनानं जगभर कहर माजवला आहे. या वर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपला देश सावरण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी लावण्यात आलेल्या लॅाकडाऊनच्या पार्श्वभूमीवरील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. असं असलं तरीही अद्याप राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड‘ हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट … Read more

एमएक्स प्लेअर वरील ‘इंदौरी इश्क’ या आपल्या पहिल्या डिजिटल शो बाबत समित कक्कड उत्साहित !

‘इंदौरी इश्क’ या शो मध्ये आधुनिक काळातील प्रेमकहाण्यांमध्ये आढळणारा निष्ठा आणि व्यभिचार यांचा खेळ अत्यंत अनोख्या रीतीने गुंफण्यात आला आहे. याच्या आधी चार लक्षवेधी, अफलातून कथा रुपेरी पडद्यावर जिवंत केल्यानंतर लेखक -दिग्दर्शक-निर्माते समित कक्कड यांनी खास ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ही ९ भागांची मालिका तयार केली आहे. ही एक अतिशय ‘हट के’ प्रेमकहाणी आहे. समितचा ट्रेड मार्क म्हणता … Read more

अभिनेत्री गौरी किरण हिचे भिकारीच्या लूकमधील फोटो वायरल

सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचा भिकारीच्या वेशातील फोटो व्हायरल होत आहे. या गेटअपमुळे ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय परंतु याबाबत उलगडा झाला असुन भिकारीच्या वेशातील ही अभिनेत्री ‘गौरी किरण’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आज आपण जाणून घेऊयात गौरी किरणने हा गेटअप नेमका का आणि कशासाठी केला आहे. स्वराज्य … Read more

अभिनेत्री विद्या सावळे यांची राजा रानीची ग जोडी या मालिकेत धमाकेदार एंट्री

कलर्स मराठीवरील ‘राजा राणी ची ग जोडी’ ही मालिका आता एक वेगळ्या वळणावर गेली आहे. यात आपण आता संजूला मालिकेत PSI संजीवनी रंजीत ढाले पाटील म्हणून पाहत आहोत. त्याचप्रमाणे या मालिकेत आता नविन पात्राची एंट्री होणार आहे. मालिकेतील एका प्रोमो मध्ये रंजीत संजीवनीला बुलेटची चावी देतो संजीवनी गाडीवर बसताच तो म्हणतो की,आता कशी रुबाबदार दिसतेय … Read more

फुलाला सुगंध मातीचा मालिकेवर पोलिस केस दाखल

स्टार प्रवाह वरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. यातील शुभम कीर्ती आणि जिजी अक्काच्या भूमिकेवर पण प्रेक्षक खुप प्रेम करतायत. पण ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील काही दृश्यांवर आक्षेप घेत , एलजीबीटीक्यु कम्युनिटीने या मालिकेविरोधात एफआयआर दाखल केल्याचे कळतेय. ‘येस वी एक्झिस्ट’ नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन याबाबतची … Read more

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आहेत नणंद भावजय

मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष वयाच्या १७ व्या वर्षी संदेश कुलकर्णीच्या प्रेमात पडली . संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ आहे. सोनालीच्या वाढदिवसाच्या दिवशी अमृता सोनालीला शुभेच्छा देण्यासाठी घरी गेली आणि संदेशच्या प्रेमात पडली. पुढे त्यांची मैत्री झाली आणि दोघांनी लग्न केले. या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना देखील खुप … Read more

अभिनेत्री आश्विनी महांगडे करते हळदीची लागवड आणि भुईमुगाची काढणी

आई कुठे काय करते या मालिकेतील अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या  वडिलांचे करोनामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. वडिलांचे वयाच्या ५६व्या वर्षी निधन झाले तरीही अश्विनी खचली नाही . तिने आपल दुख: बाजुला सारत शेतकामाला सुरवात केली. तिने शेतात काम करतानाच तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ,शेतकऱ्याची लेक .. जगणं सोडता येत नाही आणि … Read more

देवमाणूस मालिकेत सोनाली पाटील या अभिनेत्रीची एंट्री

स्टार प्रवाह वरील वैजू नंबर या मालिकेतील वैजू म्हणजेच अभिनेत्री सोनाली पाटील एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ यात ती दिसणार आहे. सोनालीने तिच्या इस्टाग्राम हॅंडल वर पोस्ट शेअर करत मी येतेय पुन्हा एका नव्या रूपात .. पहा देवमाणूस रोज रात्री १०.३० वाजता. फक्त झी मराठीवर अस … Read more