हे सुप्रसिद्ध कलाकार बिग बॉस ३ मध्ये झळकणार ?

बिग बॉस सीजन ३ येणार अशी घोषणा नुकतीच झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी देखील बिग बॉस सीजन ३ येणार आणि त्यासोबत मी परत येतोय …. तुम्ही तयार रहा …अशी घोषणा केली आणि या कार्यक्रमाच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली. बिग बॉस ३ ची घोषणा झाल्यानंतर आता यात कोणकोणते स्पर्धक असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. … Read more

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरची आगळीवेगळी वटपौर्णिमा

वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश. हा सण आपल्याला निसर्गाच्या जवळ जायला भाग पाडतो. वडाचं झाड म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करणारी निसर्गाची देणगीच. सध्याच्या घडीला आपल्या प्रत्येकालाच या ऑक्सिजनचं महत्त्व पटतं आहे. त्यामुळेच वटपौर्णिमेच्या सणादिवशी वडाच्या झाडाच्या पुजनाला मोठं … Read more

झी मराठी वाहिनी वरील या मालिकेंमध्ये वटपौर्णिमा सणाला पाहायला मिळणार नविन ट्विस्ट

झी मराठी वाहिनी वर आता वटपौर्णिमेचा सौभाग्यशाली सण साजरा होणार आहे. याची सुरुवात ‘होम मिनिस्टरपासुन’ होणार आहे. मुलीला माहेर कितीही जवळ वाटत असले, तरी मुलीला सासरी जावचं लागत. आणि म्हणूनच होम मिनिस्टर आता नवा सीजन सासरी करणार आहे. होम मिनिस्टरच्या या नव्या सीजन मधून सासरच्या कडू गोड आठवणीना वाट मिळणार आहे.  ‘ पहिले न मी … Read more

बिग बॉस मराठी सीजन ३ लवकरच

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे आत्तापर्यंतचे दोन्ही सीजन खुप गाजले आहेत . या कार्यक्रमाचे फॅन्स म्हणजेच या कार्यक्रमाचा चाहता वर्ग फारच मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी टीझर शेअर करत लिहिले आहे की , त्यासोबत मी परत येतोय…..तुम्ही तयार रहा …. त्यांची ही पोस्ट वाचून चाहते खुपच खुश झाले आहेत. त्यांनी बिग … Read more

या कारणामुळे सोडली अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने ‘मुलगी झाली हो’ ही मालिका

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांच्या खुपच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील माऊ ,शौनक ,सिद्धांत यांची भूमिका तर प्रेक्षकांना आवडतेच पण नकारात्मक भूमिका साकारणारी दिव्या देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दिव्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने असं म्हंटल आहे की , नमस्कार आता पर्यंत … Read more

शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये लगीनघाई सुरू

shubhmangal online

शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आले आहे… आता अखेर मालिकेत शंतनू – शर्वरी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. कारण, शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नास होकार दिला आहे. अनुपमा, शर्वरी, शंतनू सगळेच खुश आहेत. घराच्या घरी मेंदीचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे. पण, माधुरी मात्र तितकशी आनंदी दिसत नाहीये. कारण, शंतनू शर्वरीसाठी योग्य नाही असे तिचे ठाम मत आहे. जगदीशने माधुरीला … Read more

रंग माझा वेगळा मालिकेतील ही जोडी आहे खऱ्या आयुष्यात देखील नवरा बायको

Rujuta Deshmukh

स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी एका जोडीची एंट्री झाली . ती जोडी म्हणजे मिस्टर अँड मिसेस आठवले या मालिकेत ही जोडी दिपाला मदत करताना आपण पाहत आहोत. मिस्टर आठवले यांची भूमिका अभिनेते शिरीष जोशी हे साकारत आहेत तर मिसेस आठवले हे पात्र अभिनेत्री ऋजुता देशमुख साकारत आहे . दिपाच्या वाईट … Read more

अभिनेत्री राधा सागर ‘ये रिश्ता क्या कहलाता है ‘ या लोकप्रिय हिंदी मालिकेत दिसणार

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या बऱ्याच मोठ्या घडामोडी होताना दिसून येतायत .  या मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळत आहे. अंकिता आणि संजनामध्ये छोटे छोटे हास्यास्पद वाद  देखील आपण पहिले आहेत. सध्या या मालिकेत अरुंधती आजारी असल्याच दिसून येतय त्यासोबतच संजनाला घरी कसं नेता येईल याचा विचार शेखर करताना … Read more

महाअंतिम सोहळ्यानंतर राधा खुडेने दिली पहिली प्रतिक्रिया

कलर्स मराठी वरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या शो मध्ये महाअंतीम फेरीची विजेती ठरली ती सन्मिता धापटे शिंदे. तिला मानाची सुवर्णकट्यार मिळाली . याचबरोबर या पर्वाची २ नंबर विजेती आहे संपदा माने आणि ३ नंबर विजेती आहे राधा खुडे. राधा खुडेने सोशल मीडिया वर एक फोटो शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे ज्यात गायक महेश काळे … Read more

सुर नवा ध्यास नवाची महागायिका सन्मिता धापटे शिंदे बद्दल बरंच काही

कलर्स मराठी वरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या शोचा  महाअंतिम सोहळा काल म्हणजेच १३ जुन रविवारी पार पडला. या महाअंतिम सोहळ्यात सहा गायिका पोहोचल्या होत्या रश्मी मोगे, राधा खुडे , प्रज्ञा साने ,संपदा माने, सन्मिता धापटे शिंदे आणि श्रीनिधी देशपांडे, या सहा गायिकांपैकी अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ही विजेती ठरून तिने मानाची सुवर्णकट्यार मिळवली आहे. … Read more