मालिकेने निरोप घेतल्यानंतर अभिनेता किरण गायकवाडची भावुक पोस्ट

झी मराठी वरील ‘देवमाणूस’ या मालिकेने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रेक्षकांनी या मालिकेवर तसेच या मालिकेतील प्रत्तेक पात्रावर भरभरून प्रेम केलं. यातील डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड याची भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडत होती. मालिकेचा शेवट ज्याप्रकारे झाला त्यानुसार ‘देवमाणूस’ या मालिकेचा दुसरा भाग येणार असं वाटत आहे. मालिका संपल्यानंतर अभिनेता किरण गायकवाड याने … Read more

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये रंगणार मंगळागौर विशेष भाग !

 श्रावण महिना म्हंटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो, कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला … Read more

सैराट चित्रपटातील बाळ्या आणि सल्ल्याची जोडी झळकणार छोट्या पडद्यावरील ‘मन झालं बाजिंद’ या आगामी मालिकेत

man jhal bajind

मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच कलाकारांची भूमिका ही प्रेक्षकांना भुरळ घालण्याजोगीच होती. या सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.या चित्रपटातील लक्षवेधी भूमिका ठरली ते बाळ्या आणि सल्ल्याची जोडी. बाळ्याची भूमिका साकारली ते अभिनेता तान्हाजी गालगुडे याने तर सल्ल्या ची भूमिका साकारली अभिनेता अरबाज शेख याने. आणि आता हीच … Read more

अभिनेता आशुतोष पत्की आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘अग्गंबाई सासुबाई’ नंतर पुन्हा एकत्र

छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते . बबडया आणि शुभ्राच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. बबड्याची भूमिका अभिनेता आशुतोष पत्की याने साकारली होती तर शुभ्राची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी तेजश्री आणि आशुतोषची जोडी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. … Read more

Millind Gaba Wiki, Biography, Birthdate, Age, Qualification, Family, Songs, Photos

Milind Gaba Wiki, Biography, Birthdate, Age, Qualification, Family, Serials, Movies, Photos Name Millind Gaba Father Name Jatinder Gaba Mother Name Sangeeta Gaba Birthdate 7 December 1990 Age 31 Years Native Place Delhi India Current City – School Veda Vyasa D.A.V Public School Delhi College Delhi University, New Delhi Qualification Graduate Profession Indian Singer, Music Director, … Read more

अभिनेत्री कुंजीका काळविंट दिसणार ‘ती परत आलीये’ या मालिकेत

झी मराठी वाहिनीवर येत्या १६ ऑगस्ट पासुन ‘देवमाणूस’ या मालिकेच्या जागी रात्री १०.३० वाजता आता नवी मालिका प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. ‘ती परत आलीये’ असं त्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये सुरवातीला आपण अभिनेता विजय कदम यांना पहिले होते , मात्र इतर कलाकारांबद्दल काहीही खुलासा झाला नव्हता … Read more

‘रात्रीस खेळ चाले ३’ १६ ऑगस्ट पासुन होणार सुरू

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका कधी सुरू होणार असा प्रश्न प्रेक्षकांमद्धे होता. मालिकेचे तिसऱ्या पर्वातील काही भाग प्रदर्शित देखील झालेले आणि त्या भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या मालिकेचे शुटींग सिधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होते . आणि करोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे सगळ्याच मालिकेंच शुटींग थांबवण्यात आलेले. बाकी मालिकेंचे शुटींग हे परराज्यात सुरू करण्यात … Read more

आज तू मराठी सॉंग प्रदर्शित, नक्की पहा!

मन गुंतले, जिथे तू भेटायची मला, कोलीवाऱ्याची पोरं अश्या अभूतपूर्व गाण्याच्या यशानंतर अँड हटके मुझिक रसिकप्रेक्षकांनसाठी घेऊन येत आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंडशिप डे निमित्त प्रेम आणि मैत्रीचा जिव्हाळा दाखवून देणारी गोष्ट आज तू…. हे गाणे लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. 6 ऑगस्ट ला अँड हटके मुझिक या युट्युब चॅनल वरती प्रदर्शित झाले आहे. तसेच या … Read more

Amruta Pawar Wiki, Biography, Birthdate, Age, Qualification, Family, Serials, Movies, Photos

Amruta Pawar Wiki, Biography, Birthdate, Age, Qualification, Family, Serials, Movies, Photos Name Amruta Pawar Father Name Rambhau Pawar Mother Name Reshma Pawar Birthday 15 December Age – Native Place Mumbai Current City Mumbai School Parle Tilak Vidyalay, Vile Parle, Mumbai College RA Potdar College Of Commerce And Economics Qualification B.Com . Post Graduation In Commerce … Read more

अभिनेता हार्दिक जोशी छोट्या पडद्यावरून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा प्रेक्षकांचा आवडता कलाकार बनला होता. याच मालिकेतून त्याला जास्त प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. ही मालिका संपल्यानंतरही प्रेक्षक राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीला मिस करतायत . अभिनेता हार्दिक जोशी यानंतर पुन्हा कोणत्या नविन मालिकेत झळकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार आणि अभिनेता हार्दिक … Read more