अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खूशबू तावडे हे रीयल लाइफ कपल लवकरच होणार आई बाबा

‘देवयानी’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता संग्राम साळवी आणि अनेक मालिकेंमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री खुशबू तावडे या रीयल लाइफ जोडीने नुकतीच एक आनंदाची गोड बातमी चाहत्यांनसोबत शेअर केली आहे. खुशबूच्या वाढदिवसाच निमित्त साधत ते दोघे आई बाबा होणार असल्याची गोड बातमी दोघांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. संग्रामने दोघांचा गोंडस फोटो शेअर करत … Read more

वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी अभिनेता तसेच बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

अभिनेता तसेच हिंदी बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे आज सकाळी निधन झाले आहे. कपूर हॉस्पिटल मधुन त्याच्या निधनाची ही बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषध घेतली खाल्ली होती. यानंतर तो सकाळी झोपेतून उठलाच नाही म्हणून त्याला हॉस्पिटल मध्ये … Read more

“सुंदरा मनामध्ये भरली मालिकेची” “वर्षपूर्ती”

 सुंदरा मनामध्ये भरली मालिका याच तारखेला एक वर्षाआधी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झाली. दिलदार प्रेमाची ही वजनदार गोष्ट बघता बघता अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. ते म्हणतात ना क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप अगदी असंच मालिकेमध्ये होताना दिसू लागलं आहे. अभिचं मन सुंदराने म्हणजेच आपल्या लाडक्या लतिकाने जिंकल आहे ते तिच्या समजूतदारपणामुळे आणि स्वभावामुळे. … Read more

Kusum Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time

Kusum Cast, Start Date, Actors Real Name, Time Show Name – Kusum Channel – Sony Marathi Starting Date – 4th Octomber 2021 Show Time – 8.00pm-8.30pm Production House Serial Cast Shivani Baokar as Kusum Ajinkya Nanaware Arti More Rahul Mehendale Shilpa Navalkar Kusum Star Cast Photo/Image

शिवानी बावकर दिसणार नव्या भूमिकेत – ‘कुसुम’ सोनी मराठी वाहिनीवर!

सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्रीअसून आपल्या ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि महेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. लोकलमध्ये तिची … Read more

रणजीतवर होणार जीवघेणा हल्ला. संजीवनी वाचवू शकेल का रणजीतला ?

कलर्स मराठी वाहिनीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत आपल्याला खूप सारे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकतेच या मालिकेत संजुने अपर्णाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला. तेव्हा सुजीतला देखील कळलं की अपर्णाचं त्याच्यावर कधीच प्रेम नव्हतं, तिने फक्त ढाले पाटील या आडनावामुळे त्याच्याशी लग्न केले होते. आत्ता या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रणजीतवर काही … Read more

पाठक बाई आणि राणादाचा हा रॉयल अंदाज पाहून प्रेक्षक झाले थक्क

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि अंजलीबाई सध्या सोशल मीडियावर खुपच चर्चेत आहे. या मालिकेमुळे राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहोचले . दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. ही जोडी खुप कमी कालावधीतच प्रेक्षकांची आवडती जोडी बनली . गेल्या काही दिवसांपासुन दोघेही निरनिराळ्या अंदाजात फोटोशूट करत आहेत. त्यांचे वेगवेगळ्या … Read more

गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेता सुहृद वार्डेकरच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन

गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेता सुह्रद वार्डेकर एक वर्षापूर्वी पुण्याच्या प्राची खडतरकर सोबत विवाहबंधनात अडकला होता. आणि त्याने काल त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी सांगितली आहे. त्याने एक फोटो पोस्ट करून i m father now ! Blessed with a girl today असं कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टवर सेलिब्रिटी मित्रमैत्रिणी सोबतच त्याच्या चाहत्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव … Read more

अंतरा श्वेताला वाचवू शकेल ?

अंतरा आणि मल्हारच्या नात्याला प्रत्येक टप्प्याला वेगळं वळण मिळत आहे. प्रत्येक क्षणाला कुठेतरी नियती संदेश देत आहे की, मल्हार आणि अंतराने एकत्र यावे. नियतीच्या मनात नक्की काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही. अगदी तसंच अंतरा आणि मल्हारच्या नात्याबद्दल झाले आहे. दुसरीकडे, श्वेताचं सत्य चित्रा काकीला माहिती असंल तरीदेखील तिची प्रत्येक खेळी, तिचा प्रत्येक डाव उलटा पडत आहे. तुला … Read more

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा संपन्न

कलर्स मराठीवर नविन सुरू झालेली ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय . रिक्षा चालवून स्वतःचं शिक्षण आणि घर सांभाळणाऱ्या अंतराने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. या मालिकेतील श्वेताचा बॉयफ्रेंड मेघ म्हणजेच अभिनेता रौनक शिंदेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. रौनकने त्याची मैत्रीण प्राची मोरे सोबत साखरपुडा केला आहे. ते गेले ७ वर्ष … Read more