उत्कर्ष शिंदे बिग बॉस सीजन ३ मध्ये जाणारा चौथा स्पर्धक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून उत्कर्ष शिंदे यांनी बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री केली आहे. गाण्यात त्याला साथ द्यायला गायक आदर्श शिंदे हे आपल्याला पाहायला मिळाले या घरात जाणारा चौथा स्पर्धक उत्कर्ष शिंदे हा सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा हा मुलगा आहे. उत्कर्ष हा व्यवसायाने डॉक्टर जरी असला तरी त्याला गाण्याची तितकीच आवड … Read more

अभिनेता विशाल निकम बिग बॉस सीजन ३ चा दुसरा स्पर्धक

अभिनेता विशाल निकमने माय भवानी या गाण्यावर डान्स करत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. अभिनेता विशाल निकम हा अभिनयासोबतच फिटनेस साठी ओळखला जातो. स्टार प्रवाह वरील ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. तसेच ‘मिथुन’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केल. त्यानंतर ‘साता जन्माच्या गाठी’ आणि त्याच वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या … Read more

अभिनेत्री सोनाली पाटील बिग बॉस मराठी सीजन ३ ची पहिली स्पर्धक

बिग बॉस मराठी सीजन ३ चा ग्रँड प्रीमियर अगदी उत्साहात सुरू झालाय. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या खास डान्स परफॉर्मस ने कार्यक्रमाची सुरवात झाली . तसेच या शो चे होस्ट महेश माजरेकर यांनी शोच्या टाइटल वर केलेल्या डान्सची झलक देखील पाहायला मिळाली. या शोमध्ये पहिली स्पर्धक आली ती अभिनेत्री सोनाली पाटील.सोनालीने छबी दार छबी या गाण्यावर डान्स … Read more

बिग बॉस मराठी सीजन ३ च्या घरात गेलेल्या ‘या’ जोडीचा झाला आहे घटस्फोट.

मराठी बिग बॉसच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वानंतर खुप वाट पाहून अखेर बिग बॉस सीजन ३ सुरू झालं आहे. या पर्वात कोणकोण स्पर्धक आहेत,हे तर आपल्याला कळालेलच आहे. सुरवातीला हे सगळे स्पर्धक एका घरात गुण्यागोविंदाने जरी राहताना दिसले तरी काही दिवसातच यांच्यातले वाद आपल्याला पाहायला मिळणार हे मात्र नक्की. बिग बॉसच्या घरात अभिनेत्री स्नेहा वाघ आणि … Read more

कलर्स मराठी वरील ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठी वरील ‘बायको अशी हव्वी’ ही नुकतीच सुरू झालेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सेटवरचे आणि मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो पोस्ट करत या मालिकेतील जान्हवी म्हणजेच अभिनेत्री गौरी देशपांडे भाऊक झाली. तिने तिचा सहकलाकार विभास म्हणजेच अभिनेता विकास पाटील सोबतचे फोटो शेअर करून कॅप्शन मध्ये त्याचे आभार मानले आहेत. फार कमी कालावधीत जान्हवी … Read more

शुभ मुहूर्तावर येणार नव्या नात्याला आकार नियतीच्या खेळीने होणार का अंतराचा मल्हार ?

असं म्हणतात सात जन्माच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात…आयुष्याच्या जोडीदाराची कुठल्यातरी टप्यावर भेट हि लिहूनच ठेवलेली असते. पण नियतीच्या खेळीत अडकलेले दोन जीव अंतरा मल्हार एकत्र कसे येणार ? अखेर अंतराचा मल्हार होणार का ह्याची सध्या जोरदार चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. बहिणीच्या चालाखीने अंतरा-मल्हारच्या नात्याची गाठ बांधली जाणार ? गैरसमजातून हे नातं दूर जातंय का असं वाटत असतानाच नियतीने पुन्हा … Read more

नवं घर नवीन सदस्यांनी सजणार महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक होणार!

“बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत” हे वाक्य आणि हा दमदार आवाज महाराष्ट्राच्या घरारात घुमला. असं घर ज्याने आपल्या सगळ्यांची मनं जिंकली. एक असा कार्यक्रम ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला आपलसं केलं. ज्या कार्यक्रमाची उत्सुकता महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षांपासून होती. ज्या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ज्या घराने सदस्यांची अनेक रूपं पाहिली, आव्हानांसाठी सदस्यांमध्ये रंगलेली चुरस … Read more

संजूचा गाव्हरान ठसका!

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजूचा गाव्हरान ठसका बघायला मिळणार आहे. संजू वेळातवेळ काढून रणजीतला एक छोटसं सरप्राईझ देणार आहे. संजूहा हा हटके अंदाज रणजीतला नक्कीच आवडणार यात शंका नाही. आता संजू रणजीतला काय सरप्राईझ देणार आहे ? नक्की काय घडणार आहे हे मालिकेमध्ये बघा पुढच्या भागामध्ये. संजू असं वेगवेगळ्या पध्दतीच सरप्राईझ रणजीतला देत असते. यावेळेस देखील … Read more

जीव माझा गुंतला या मालिकेत ही नविन अभिनेत्री दिसणार श्वेताच्या भुमिकेत

कलर्स मराठी वरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय . यातील सगळ्या पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायत. या मालिकेतील श्वेता हे पात्र जरी निगेटिव्ह असल तरी प्रेक्षकांना तिच हे पात्र देखील आवडत आहे. या मालिकेतील श्वेता हे पात्र साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे हिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे . ज्यात असं … Read more

शुभमंगल ऑनलाइन ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठी वरील शुभमंगल ऑनलाइन ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे . या मालिकेच्या शुटींगचा शेवटचा दिवस म्हणून शंतनू म्हणजेच अभिनेता सुयश टिळकने भावूक पोस्ट शेअर केली आहे. आज हा प्रवास संपला,चित्रिकरण संपलं . मालिका तुमचा निरोप घ्यायला अजून थोडा अवकाश आहे. प्रेम आणि आशिर्वादासाठी मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. नवीन प्रवास सुरू होण्या … Read more