Thipkyanchi Rangoli Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time

Thipkyanchi Rangoli Cast, Start Date, Actors Real Name, Time Show Name – Thipkyanchi Rangoli Channel -Star Pravah Starting Date – 4th Octomber 2021 Show Time – 10.00pm-10.30pm Production House Serial Cast Dnyanada Ramtirthkar as Apurva Vartak Chetan Vadnere as Shashank Kanitkar Mangesh Kadam Sharad Ponkshe Leena Bhagwat as Suva Vahini Supriya Pathare as Mai Sarika … Read more

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ची होणार एन्ट्री

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत सध्या जरा वेगळ वळण आलेल आहे. माऊने चक्क तिचे वडील म्हणजेच विलास पाटलांसामोर सिद्धांत सोबत लग्नाला नकार देऊन मी लग्न करेल तर शौनक सोबत नाहीतर लग्नच करणार नाही अशी … Read more

“मी टास्क जिंकलो तर माझ्या लोकांना मदत करणार” –  उत्कर्ष “अक्षय आणि दादुसला काही करून पटव” – मीनल  

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड या टास्कसाठी घरातील सगळेच सदस्य खूप कष्टाने महिला सदस्यांना विनवणी करताना दिसत आहेत. ज्यामध्ये उत्कर्ष तृप्ती देसाई यांना सांगताना दिसला, “जर मी हा गेम जिंकलो तर मी तुमच्या लोकांना मदत करणार जे माझ्या जवळचे आहेत. तुम्हाला माहिती आहे इथे जी मुलं आहेत ते वेगळ्या टीममध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे जर मी … Read more

शिवलीलाला अश्रु अनावर …

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरू झाला. ज्यामध्ये पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले. यातून दोन नावं समोर आली विकास आणि उत्कर्ष. या दोघांमध्ये लढत झाली आणि पहिल्या साप्ताहीक कार्याचा विजेता ठरला उत्कर्ष. मीराचा घरातील सदस्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन वाद झाला. तिचा राग सगळ्याच घरच्यांनी अनुभवला. … Read more

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड – घरात रंगणार नवा टास्क

आता सुरू होणार खरा खेळ ! बिग बॉस घरातील सदस्यांना नवनवे टास्क देत असतात. आणि टास्कमध्ये काही सदस्य बाजी मारतात तर काहींनाच्या हाती हार येते. बिग बॉस मराठी सिझन तिसराचा नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणर आहे एक नवा टास्क “चिऊ ताई चिऊ ताई दार उघड”. आता हा टास्क नक्की काय असणार आहे ? या … Read more

सोनाली पाटील झाली भावुक मीरा आणि स्नेहामध्ये पुन्हाएकदा वादाची ठिणगी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्या जवळच्या माणसांची, घरच्यांची आठवण येणं अगदी सहाजिक आहे. सोनाली पाटील आज शिवलीला यांच्याशी बोलताना, आठवणी सांगताना भावुक होताना दिसणार आहे. सोनाली शिवलीला तिच्या वडिलांबाबतीत काही आठवणी सांगणार आहे. सोनाली म्हणाली, “माझा त्यांच्यासोबतचा शेवटचा कार्यक्रम आठवला”. माझी मालिका सुरू असतानाच पप्पा वारले. त्यांनी माझी मालिका वैजू बघितलीच नाही. कुठलचं कारण नाही, अचानक एखादा माणूस तुम्हाला … Read more

“मला वाटलं तुम्ही इथे पण तश्याच वागणार” – मीरा जगन्नाथ  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला आणि सदस्यांनी त्यांच्या नजरेत कोण टिकाऊ आणि कोण टाकाऊ आहे हे सांगितले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूप बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठी देखील समोर येतात. मीरा आणि सुरेखा कुडची यांनी “नकळत सारे घडले” या मालिकेसाठी एकत्र काम केले होते … Read more

महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातल्या हास्यवीरांचं कौतुक केलं!

सगळ्यांची लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचं. अगदी बरोबर वाचलंत मंडळी. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक … Read more

अभिनेत्री सायली चौधरीने धरला ‘मुंबई इंडियन्स थीम’मध्ये ठेका

दुनिया हिला देंगे हम’ या ब्रीदवाक्यावर मुंबई इंडियन्सचे थीम सॉंग मुंबईकरांना ठेका धरायला लावत आहे. ‘मुंबईच्या प्रत्येक कुटुंबाचा अभिमान आहे मुंबई इंडियन्स’ असा संदेश देणारा हा थीम सॉंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वच खेळाडू या व्हिडीओमध्ये नाचताना दिसत असून मराठी अभिनय क्षेत्रातील मेहनती अभिनेत्री सायली चौधरी हिने देखील या व्हिडीओमध्ये ठेका धरला आहे. … Read more

बिग बॉस मराठी सिझन ३ चा पहिला दिवस ! मीरा जगन्नाथ आणि स्नेहामध्ये होणार भांडण ?

बिग बॉस मराठी सिझन ३ ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली… स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती… आणि काल संध्या ७ वाजता यासगळ्यावरून पडदा उघडला … महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि याचसोबत सिध्दार्थ जाधवने महेश मांजरेकर यांना उत्तम साथ देत पुन्हाएकदा सगळ्याची मने जिंकली… स्ंनेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा … Read more