“स्नेहाचा मला खूप राग आला”- मीरा
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक दिवशी नाती बदलतात. कधी मैत्री होते तर कधी त्याच व्यक्तीशी भांडण देखील होतं. कधी वैर तर कधी त्याच व्यक्तीशी जुळवून घ्यावे लागते. जोड्या दर आठवड्यात बदलताना देखील दिसतात. पहिल्या आठवड्यात अशीच जोडी दिसून आली ती म्हणजे मीरा आणि गायत्री. यामुळे गायत्रीला महेश मांजरेकर यांनी सुनावले देखील. मीराच्या मागे मागे करण्यात … Read more