बिग बॉस मराठी सीजन ३ चा स्पर्धक अभिनेता विकास पाटील बद्दल बरंच काही

अभिनेता विकास पाटील याचा जन्म २४ सप्टेंबर १९८२ रोजी कोल्हापूर येथे झाला. पण तो लहानाचा मोठा पुण्यात झाला. पुण्यातील M.S.S High School मध्ये त्याच शालेय शिक्षण पुर्ण झाले तर fergusson कॉलेज मध्ये त्याने B. SC इन बॉटणी मध्ये ग्रॅजुएशन पुर्ण केलय. विकासच्या वडिलांच नाव बाळकृष्ण पाटील तर आईचे नाव रेखा पाटील असे आहे . विकासचे … Read more

जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवर रेखा दुधाणे आणि योगिताची भेट…  

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जीव या मालिकेत गुंतला असं म्हणायला हरकत नाही. मालिकेत अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारते आहे. तिने स्वत: या भूमिकेसाठी रिक्षा कशी चालवायची याचे प्रशिक्षण घेतले. रिक्षा चालवणे शिकले पण खरी गंमत तेव्हा आली जेव्हा मला रिक्षा चालवताना संवाद देखील बोलायचे होते, अॅक्टिंग देखील करायची … Read more

बिग बॉस मराठी सीजन ३ चा स्पर्धक अभिनेता विशाल निकम बद्दल बरचं काही

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अभिनेता विशाल निकम बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अभिनेता विशाल निकम याचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ ला सांगली जिल्ह्यातील देवखिंडी येथे झाला. त्याने त्याच शालेय शिक्षण N.S विद्यालय देवखिंडी येथून पुर्ण केलय तसेच , त्याने B.SC चे शिक्षण हे बाळवंत कॉलेज मधुन पुर्ण करून पुण्यातील बाबुराव घोलप कॉलेज मधुन M.SC … Read more

गायत्री आणि मीराने उद्या पहिलं येऊन दाखवावं – विकासचं ओपन चॅलेंज

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या हल्लाबोल टास्कने घरामध्ये बराच धुमाकूळ घातला आहे. शब्दांचा मारा थांबायचा काही नावं घेत नाहीये असं दिसून येत आहे. एकाचा टोंबणा झाला की दूसरा लगेच मागून बोलायला तयारच आहे. या टास्कमध्ये जय, मीरा – गायत्री देखील काही थांबायचं काही नाव घेत नाहीये. एका मागून एक काही ना काही शब्दफेक सुरू आहे. … Read more

जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार ? – स्नेहा  

 कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन तिसराचा दूसरा आठवडा सुरू झाला आणि सुरू होताच बिग बॉस यांनी सदस्यांनावर “हल्लाबोल” हे कार्य सोपावले. ज्यामध्ये दोन टीम करण्यात आले आहेत. काल मोटर बाईकर सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील बसल्या. सुरेखाताई ठामपणे आपला मुद्दा मांडताना दिसल्या. आम्ही इथे आलो आहेत तर आम्ही खेळताना दिसलो पाहिजे, कॅप्टन बनण्याची इतकी हौस नाहीये. बर्‍याच … Read more

डान्सिंग गर्ल सलोनी सातपुते आणि डीआयडी फेम दीपक हुलसुरे ‘पैंजण तुझं’ या कोळीगीतातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

सध्या नवनवीन रोमँटिक गीतांनी तरुणाईला भुरळ पाडली आहे. एकामागोमाग एक आलेल्या दिलबहार गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना बेधुंद करून सोडले आहे. यातच भर घालत एक रोमँटिक कोळीगीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाले आहे. डान्सिंग गर्ल म्हणून व्हायरल झालेली सलोनी सातपुते आणि डीआयडी फेम दीपक हुलसुरे ‘पैंजण तुझं’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘पीबीए म्युझिक’अंतर्गत असलेले … Read more

Dnyanda Ramtirthkar Wiki, Biography, Birthdate, Age, Qualification, Family, Serials, Movies,Photos

Dnyanda Ramtirthkar Wiki, Biography, Birthdate, Age, Qualification, Family, Serials, Movies,Photos Name Dnyanda Ramtirthkar Father Name Ani Ramtirthkar Mother Name Medhavini Ramtirthkar Birthday 26 June 1995 Age 26 years Native Place Sangali Current City Pune Maharashtra School P.E.S Modern Girls High School, Shivaji Nagar College Marathwada Mitr Mandal College Of Commerce Qualification Graduation in Commerce (B.Com) … Read more

बिग बॉस मराठीच्या घरात होणार हल्ला बोल  

दुप्पट आव्हानं आणि दुप्पट अडथळे घेऊन काल सुरू झाला स्पर्धेचा दूसरा आठवडा. जोडी की बेडी ही आठवड्याची थीम असून काल बिग बॉस यांनी सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या आणि संपूर्ण आठवडाभर सदस्यांना या जोड्यांसोबतच रहाणे अनिवार्य असणार आहे असे जाहीर केले.काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बर्‍याच गोष्टी घडल्या एकेमकांना सल्ले देणे, strategy सांगणे, दुसर्‍या ग्रुपमध्ये दाखल होणं, असे बरेच काही बघायला मिळाले. … Read more

सुरेखाताई नक्की कोणाच्या बाजूने आहेत ? – मीनल घरामध्ये झाले आहेत दोन ग्रुप्स ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोणाच्या बाजूने आहे हे कळण म्हणजे जरा कठीणच असतं. कोणता सदस्य कोणाच्या बाजूने वा कोणत्या ग्रुपला जॉइन होईल हे सांगता येत नाही. हे मात्र खरं की, आपण ज्यावर जास्त विश्वास ठेवतो तीच व्यक्ति कधी तुमच्या विरोधात जाईल हे कळणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सदस्यांना खूप सतर्क राहावं लागतं.  शिवलीला, विकास आणि … Read more

संजू – रणजीत पुन्हा नव्या संकटात… कुसुमावतींचा अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न !  

ढालेपाटीलांच्या घरामध्ये अपर्णाच्या पुन्हा एकदा येण्याने घरातला माहोल ताणतणावाचा झाला आहे. अपर्णाच्या स्वभावाचा त्रास सगळ्यांना होऊ लागला असून सुजित सोबतच घरातील सगळ्यांच्या डोक्यावर येऊन ती बसली. तरीदेखील संजू – रणजीत त्यामधून मार्ग काढत आहेत. अपर्णाच्या धमक्या काही कमी होत नाहीये तर दुसरीकडे पंजाबराव, राजश्री आणि दादासाहेब यांची कटकारस्थानं काही थांबत नाहीयेत. दादासाहेब – राजश्री देखील काहीतरी … Read more