मीरा आणि स्नेहामध्ये होणार जोरदार भांडण… मीरा VS स्नेहा

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन मीराला बिग बॉस यांच्या आदेशानुसार अतिशय कठीण असा निर्णय असा घ्यावा लागला. घरातील काही सदस्यांमुळे टास्क रद्द होतात, काही सदस्य घरातील नियमभंग करतात, काही सदस्यांद्वारे टास्कमध्ये आक्रमकता दाखविली जाते अशा सदस्यांची नावे काल मीराला द्यावी लागली ज्यामध्ये सोनाली, विकास, जय, विशाल आणि दादूस यांचे नावं होते. आजदेखील मीराला अशीच नवे द्यायची आहेत. आणि त्यावरून … Read more

त्याच्या रक्तातच आहे ते… – दादूस

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे “डब्बा गुल हे साप्ताहिक कार्य. या कार्यासाठी दोन्ही टीममधील सदस्य रणनिती आखताना दिसणार आहेत. टास्क सुरू होण्याआधी टीममधील सदस्य विरुध्द टीमला टास्कमध्ये कसे हरवता येईल याचे प्लॅनिंग करणार आहेत. यामध्ये मीरा तिच्या टीममधील सदस्यांसोबत तर दुसरीकडे जय आणि उत्कर्ष त्याच्या टीममधील सदस्यांसोबत चर्चा करत आहेत आणि स्ट्रॅटजी आखताना … Read more

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे अखेर लग्नबंधनात अडकले.

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांचा जुलै महिन्यात साखरपुडा पार पडलेला. आणि आज अखेर ही गोड जोडी विवाहबंधनात अडकली. अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी देखील सुयश आयुषीच्या लग्नाला हजेरी लावून या गोड जोडीचा फोटो आपल्या इनस्टा हॅंडलवर शेअर करत वेलकम मिसेस टिळक देशपांडे खानविलकर असं म्हणत आयूषीच नविन फॅमिली मध्ये स्वागत आणि या दोघांनाही … Read more

बिग बॉस सीजन २ ची स्पर्धक वीणा जगताप टीम A वर भडकली

मराठी बिग बॉस सीजन ३ च्या कालच्या भागात आपण जर पहिल तर ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ हा टास्क देण्यात आला होता. यात देखील टीम A आणि टीम B असे होते. यात जर आपण पहिल तर टीम B हा टास्क आपल्याला व्यवस्तीत खेळताना दिसली परंतु जेव्हा टीम A ची खेळायची वेळ आली तेव्हा तिथे थोडीफार … Read more

अभिनेता सुयश टिळक आणि आयूषी भावे यांच्या हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम संपन्न. लवकरच अडकणार विवाहबंधनात.

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला आणि तेव्हापासूनच त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची ओढ लागली होती. अखेर काल म्हणजेच १९ ऑक्टोंबरला सुयश आणि आयुषीला हळद लागली. पाहुयात हळदीची छोटी झलक. सुयश आणि आयुषीच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर सध्या खुपच गाजतायत. आणि आज त्यांच्या मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला. आयुषीच्या … Read more

“एक दोन दिवसात बुलेट चालवायला शिकले”  – शिवानी सोनार

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी मालिका महाराष्ट्रात तूफान गाजते आहे. संजू आणि रणजीत ढालेपाटील म्हणजेच शिवानी सोनार – मनिराज पवार यांना प्रेक्षकांचे मालिका सुरू झाल्यापासूनच भरभरून प्रेम मिळते आहे. मालिकेतील संजू तिच्या बेधडक आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी लोकप्रिय आहे. कुटुंब असो वा नोकरी ती तिची जबबाबदारी प्रामाणिकपणे आणि चोखपणे निभावते आहे. मालिका सुरू झाली तेव्हा … Read more

“शारीरिक बळासोबत मानसिक बळ देखील तितकचं महत्वाचं असतं” – अक्षया नाईक  

क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप हे लतिका आणि अभिमन्युच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळतं असं म्हणायला हरकत नाही. अभिमन्यू आणि लतिकाच्या या प्रवासामध्ये अभिमन्यूचे हळूहळू मत बदलत गेले आणि आता प्रेक्षकांना दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट बघायला मिळते आहे. एका मुलाच्या जश्या जोडीदाराबाबत अपेक्षा असतात तश्याच मुलीच्या देखील असूच शकतात. अभिमन्यूला त्याची जोडीदार फिट … Read more

अपर्णाच्या खुनाच्या आरोपाखाली पंजाबरावांना अटक, काय करेल संजीवनी ?

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत सध्या एक भयानक ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतच होतो अपर्णा संपूर्ण ढालेपाटील कुटुंबाला खुप त्रास देत होती. म्हणून तिचा राग सगळ्यांच होता . आणि म्हणूनच आईसाहेब, सुजीत आणि दादासाहेब हे तिघेही आपापल्या परीने तिचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिचा खून झाल्यामुळे या … Read more

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अक्षय वाघमारेने आपल्या लेकीसोबतचे खास फोटो केले शेअर

बिग बॉस मराठी सीजन ३ च्या घरातून बाहेर पडलेला पहिला स्पर्धक म्हणजे अक्षय वाघमारे. अक्षय जरी घरातून बाहेर पडला असेल तरी बिग बॉसच्या घरातील सदस्यांना अक्षयची फार आठवण येतेय. ३ आठवड्यातील त्याच्या खेळाने, स्वभावाने सगळ्यांचीच मनं त्याने जिंकून घेतली. घरा बाहेर येताच त्याने त्याच्या लेकी सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुठ आवळून जेव्हा … Read more

स्वरदा ठिगळे साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’! – १५ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर.

सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टिझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला असून या मालिकेतली मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता शिगेला पोचली होती. यासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या … Read more