अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांच्या घरी चिमुरड्या पाहुण्याचे आगमन

५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री खुशबू तावडे हिचा वाढदिवस असतो आणि याच आनंदाच्या दिवशी तिने ती आणि अभिनेता संग्राम साळवी आई बाबा होणार असल्याची गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. आम्ही आमच्या कुटुंबात थोड अजुन प्रेम अॅड करतोय असे कॅप्शन देत ही बातमी तिने शेअर केली आणि त्यांनंतर तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम देखील खुप सुंदर पद्धतीने पार पडलेला … Read more

अभिनेत्री सानिका बनारसवाले लवकरच विवाहबंधनात

स्टार प्रवाह वरील ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतील आधीची मेघना म्हणजेच अभिनेत्री सानिका बनारसवाले लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नामुळेच तिने स्वाभिमान ही मालिका सोडली. तिने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर Bride To Be ची पोस्ट टाकली आहे. त्या फोटोंमध्ये सानिकाच्या मैत्रिणी देखील दिसून येतायत. त्यावरून असं कळून येतय की सानिका लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सानिकाच्या … Read more

दादूसना गमवावं लागणार … जयला अश्रु अनवार !

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना देण्यात येणारे टास्क दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत जाणार आहेत, असे दिसून येतं आहे. पहिले मीरा आणि आता दादूस यांना देखील एक गोष्ट गमवावी लागणार आहे. आता दादूस त्या गोष्टीचा त्याग करण्यास तयार होतील ? कोणासाठी त्याग करणार दादूस ? हे समजेल आजच्या भागामध्ये.     बिग बॉस दादूस यांना सांगणार आहेत, कॅप्टन पदाच्या उमेदवारला समर्थन देण्यासाठी आपल्याला … Read more

मीराला गमवावं लागणार… घरामध्ये रंगणार “पारड कॅप्टन्सीचे” कार्य !  

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. कारण घरामध्ये रंगणार आहे “पारड कॅप्टन्सीचे” हे कॅप्टन्सी कार्य ! ज्यामध्ये पणाला लागणार आहेत सदस्यांच्या काही गोष्टी. जय किंवा विशाल या दोघांमध्ये रंगणार आहे हे कॅप्टन्सी कार्य. घरातील सदस्यांना ठरवायचे आहे बिग बॉस यांनी सांगितलेल्या गोष्ट ते जय – विशालपैकी कोणासाठी गमावण्यास तयार आहेत. घरातील सदस्य हे … Read more

काय असेल उत्कर्षचा निर्णय ?

: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे विशाल आणि जयमध्ये कॅप्टन्सी कार्य. असं म्हणतात मैत्रीचे पारड नेहेमीच भारी असतं. बघूया या टास्कमध्ये हे कितपत खरं ठरतं हे समजेलच… कॅप्टन्सी कार्याची वाट घरामध्ये प्रत्येक सदस्य बघत असतो… कारण, यातूनच घराला मिळतो नवा कॅप्टन, आता या टास्कमध्ये कोणत्या सदस्याला काय गमवावं लागणार आहे? सदस्य ते करण्यास तयार होतील ? हे कळेलच आजच्या … Read more

कोण धरणार कोणता दांडा…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “जपून दांडा धर” हे साप्ताहिक कार्य सध्या सुरू आहे. ज्यामध्ये काल बराच राडा झाला. गायत्री, नीथा, स्नेहा, विकास आणि दादूस हे कार्यामधून बाहेर पडले. आज कार्यामध्ये काय काय घडणार ? कोण बाहेर पडणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. मीरा, नीथा, विकास आणि गायत्री यांनी काल टास्क चांगलाच गाजवला.   आज उत्कर्ष, विकास, विशाल, जय हे प्लॅनिंग करताना दिसणार आहेत. कोण कोणता दांडा … Read more

नक्की मीराला काय झालं ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असं काही ना काही घडतं असतं ज्यामुळे सदस्यांचा संयम तुटतो, काही गोष्टी त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातात. असंच काहीसं मीराच्या बाबतीत झालं आहे असं दिसून येतं आहे. मीरा आणि सोनालीमध्ये नक्की असे काय घडले ज्यामुळे मीराचा बांध तुटला.   नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये मीरा आणि सोनाली एकमेकींवर ओरडताना दिसत आहेत. मीरा म्हणते आहे, जेव्हा … Read more

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी देणार इतिहासातील बलाढ्य शत्रूला टक्कर – ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. एक वाघ तर दुसरा सिंह. चारही … Read more

विशाल आणि जयमध्ये झाली मैत्री… “तूच आहेस माझा खरा मित्र” – जय !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज होणार आहे जय आणि विशालची मैत्री… आणि ते पण चक्क मीरामुळे… आज दिलेल्या एका टास्कमध्ये काही सदस्यांना शिक्षा म्हणून मुख्य घराबाहेर काढायचे आहे. आणि यावरूनच जय, मीरा आणि विकास यांची मीरासोबत बाचाबाची देखील झाली. पण या शिक्षेमुळेच आता जय आणि विशाल मित्र बनणार का ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. जय, उत्कर्ष, स्नेहा, विशाल आणि विकास यांना … Read more

घरामध्ये रंगणार “जपून दांडा धर” हे साप्ताहिक कार्य ! आणि नीथा भडकली…  

 बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे ‘जपून दांडा धर’ हे साप्ताहिक कार्य. कार्य म्हंटल आणि सदस्यांमध्ये वाद आणि भांडण होणार नाही असं तर तर शक्यच नाही. कार्या दरम्यान मीरा आणि नीथामध्ये वादावादी होणार आहे. मीराचे म्हणणे आहे, धक्का दिला आहे. याच वाक्यावर नीथाची संतप्त प्रतिक्रिया… “ग्रुपीसम खेळा, हेच करत आला आहात तुम्ही. मीरा म्हणाली, नीथा हा राऊंडमध्ये आऊट आहे. नीथा … Read more