देशाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा रणजित ढाले पाटील तयार!

राजा रानीची ग जोडी या मालिकेत नुकतेच आपण पाहिले कि पुण्यात बॉम्बस्फोट होऊन निष्पाप लोकांचा जीव गेला. हि बातमी रणजित ऐकतो आणि त्याला खूपच वाईट वाटतं. यामुळे तो या बॉम्बस्फोट घडवणाऱ्या लोकांचा छडा लावायचं ठरवतो. आत्ता पुन्हा एकदा रणजित आपल्याला खाकी वर्दीत दिसणार आहे. खूप दिवसांपासून आपण सर्वाना रणजितला पुन्हा एकदा रणजितला खाकी वर्दीत पाहायची … Read more

दादासाहेबांची खेळी उधळून लावत रणजितने निवडणुकीत बाजी मारली

राजा रानीची ग जोडी या मालिकेत आपल्याला रणजित विरुद्ध दादासाहेब निवडणूक लढवताना दिसत आहेत. रणजित हा सत्याचा मार्गावर चालत शेतकऱ्याची बाजू घेत आहे तर दादासाहेब आपली मक्तेदारी दाखवून निवडणूक जिंकायचं पाहत आहेत. शेवटी म्हणतात ना सत्याचाच विजय होतो, ते आपल्याला राजा राणीची ग जोडी या मालीकेत पाहायला मिळणार आहे. दादासाहेबांनी खेळी उधळून लावून रणजितने निवडणुकीत … Read more

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत नविन शेवंताची एन्ट्री

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील सगळ्याच पात्रांमुळे मालिकेचे ३ ही भाग गाजतायत. मात्र यातील सगळ्यात आकर्षित पात्र म्हणजे शेवंता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने मालिका सोडल्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर प्रेक्षकांच लक्ष लागल ते नविन शेवंता कोण असणार याकडे. तर शेवंता या पात्रासाठी एक नविन चेहरा सगळ्यांसामोर आलाय तो म्हणजे अभिनेत्री कृतिका तुळसकरचा. कृतिका गेले … Read more

गायत्री आणि मीरामध्ये जोरदार भांडण… … आरडाओरडा कमी कर, बस चल तिकडे – गायत्री  

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन खास, जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणजेच गायत्री आणि मीरामध्ये टास्क दरम्यान जोरदार भांडण होताना दिसणार आहे. गायत्रीच्या एका निर्णयामुळे यांची मैत्री तुटणार ? नक्की काय झाले? या वादावादीमध्ये गायत्रीचा देखील पारा चढला आणि भांडण अजूनच वाढत गेले… नक्की काय झालं हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण, मीराला हार पचवता येतं नाही हे मात्र खरं.   टास्कसाठी सगळेच … Read more

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने फेसबूक पोस्ट द्वारे चॅनल तसेच प्रॉडक्शन हाऊसवर केले गंभीर आरोप

झी मराठी वाहिनी वरील गाजलेली ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने यापुढे मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतलाय. रात्रीस खेळ चाले भाग ३ मध्ये सुद्धा अपूर्वा काही भागांमध्ये दिसून आली परंतु तिच्या अचानक एक्जिट ने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अपूर्वाने फेसबूकवर पोस्ट करून तिची बाजू मांडत चॅनल तसेच प्रॉडक्शन … Read more

अभिनेता अनुज ठाकरेच्या लग्नात जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील संपूर्ण टीमने लावली हजेरी

जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील विनोदशील खलनायक सुमुख म्हणजेच अभिनेता अनुज ठाकरे २१ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री अश्विनी गोगटे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नसोहळ्यात जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील संपूर्ण टीमने हजेरी लावलेली. स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुदावडकर, यांनी देखील अनुजच्या लग्नात हजेरी लावलेली. यासोबतच अभिनेत्री नीता पेंडसे, पूजा राईबागी, जान्हवी किल्लेकर, दिगंबर … Read more

अभिनेत्री हृता दुर्गुळेची होणारी सासु देखील आहे उत्तम अभिनेत्री

दुर्वा आणि फुलपाखरू या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. हृता सध्या झी मराठी वरील मन उडु उडु झाल या मालिकेत मुख्य नायिकेच्या भुमिकेत दिसून येतेय. काही दिवसांपासून हृता खुपच चर्चेत आहे याच करण म्हणजे काही दिवसांपूर्वी हृताने तिच्या बॉयफ्रेंड सोबत एक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासुन हृता आणि प्रतीकच्या नावाची … Read more

जय जय स्वामी समर्थ फेम अभिनेता अनुज ठाकरे अडकला विवाहबंधनात

जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील विनोदी खलनायक सुमुख म्हणजेच अभिनेता अनुज ठाकरे हा २१ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या पत्नीचे नाव अश्विनी गोरले असे आहे. अश्विनी ही देखील एक अभिनेत्री आहे. तिने अनेक नाटकांमध्ये काम केली आहेत. पाहुयात सुमुख आणि अश्विनीच्या लग्नातील काही क्षणाची छोटीशी झलक  ATOZ MARATHI कडून सुमुख आणि अश्विनीचे खुप … Read more

अभिनेत्री माधवी गोगटेचे करोनाने निधन

ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांच काल दुपारी करोनाने निधन झालय . वयाच्या ५८ व्या वर्षी सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीये. गेला माधव कुणीकडे, घणचक्कर, बे दुणे चार , प्रियतमा यांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केली आहेत. याशिवाय मिसेस तेंडुलकर, ऐसा भी कभी सोचा ना था, एक … Read more

बिग बॉस मराठीच्या घरात भरणार मासळी बाजार…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन एक्स्प्रेस” हे कार्य. या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले मीरा, सोनाली, विकास, मीनल आणि संतोष चौधरी (दादूस) हे सदस्य. बघूया आता या सदस्यांमध्ये कोणता सदस्य घराबाहेर जाणार आणि कोणते सदस्य सेफ ठरणार. आज घरामध्ये भन्नाट टास्क रंगणार आहे. कारण, बिग बॉस मराठीच्या घरात भरणार आहे मासळी बाजार. आता हा टास्क … Read more