‘अग्गबाई सासुबाई’ नंतर डॉ. गिरीश ओक पुन्हा एका नव्या भुमिकेत

‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतून शुभ्राचे सासरे आणि आसावरीचे पती म्हणून आपल्या भेटीला आलेले प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक . मालिकेतील त्यांची अभिजीत राजेंची भूमिका प्रेक्षकांना खुप आवडली. डॉ. गिरीश ओक आता एका नाटकाद्वारे पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. ३८ कृष्ण व्हिला असं या नाटकाच नाव आहे. डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ. … Read more

‘मनं झालं बाजिंद’ या मालिकेत राया देणार होळीच्या दिवशी कृष्णाला घटस्पोट पेपर

झी मराठी वरील ‘मनं झालं बाजिंद’ ही मालिका खुप रंजक वळणावर आली आहे. यामध्ये सध्या राय सन्मानाने कृष्णाला घरी घेऊन जाताना आपण पहिले आहे. पण रायाला भीती आहे ती गुरुजींनी सांगितलेल्या भाकिताची. याच गोष्टीचा धस्का घेऊन राया कृष्णाला घराबाहेर काढणार आहे. भाऊसाहेब रायाला सांगतात की, कृष्णाला सगळ खर सांगून टाकायला सांगून पण राया न ऐकता … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने केले तिचे काही अनुभव शेअर

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यातील सगळेच पात्र प्रेक्षकांना आवडत आहेत. नकारात्मक भूमिका साकारणारे पात्र देखील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या मालिकेतील अनघाचे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची आवडती बनली आहे. नुकताच स्टार प्रवाह वहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यात अश्विनीने … Read more

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडेची एन्ट्री

कलर्स मराठी वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अक्कासाहेबांच्या मृत्यूला अभ्या ला जबाबदार ठरवून त्याला अटक करण्यात आली आहे. या मालिकेत नेहमीच नविन अभिनेत्रींची एन्ट्री होत असते. तसच आत्ताही अभ्याची कोर्टातली केस लढण्यासाठी एका महिला वकिलची एन्ट्री होणार आहे. या वकिलाच्या भुमिकेत आपल्याला अभिनेत्री तितिक्षा तावडे दिसणार आहे. तितीक्षाने याआधी ‘तु अशी जवळी रहा, सरस्वती … Read more

मराठीतील पहिली अभिनेत्री, हृता दुर्गुळेने गाठला २.४ इनस्टाग्राम फॉलोवर्सचा टप्पा

दुर्वा, फुलपाखरू, आणि आता मनं उडु उडु झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच हृता दुर्गुळे. दुर्वा या मालिकेपासूनच ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. तिच्या सौदर्याच्या जोरावर तिने तिचा खुप मोठा चाहता वर्ग बनवला आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रत्तेक वयोगटातील प्रेक्षकांच मनं जिंकल आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमद्धे नेहमीच उत्सुकता … Read more

सैराट आणि झुंड नंतर नागराज मंजुळे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच भेटीला.

नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटानंतर ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाच गाजतोय. बॉक्स ऑफिसवर त्याची चांगलीच कमाई होत आहे. झुंज नंतर आता नागराज मंजुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट लवकरच बनवणार आहेत. या चित्रपटाचा टीजर कोरोना आधीच प्रदर्शित झाला होता. मात्र कोरोनामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकला नाही. अभिनेता रिटेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख दोघे … Read more

दया म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टी लवकर करणार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

सोनी टीव्ही वरील CID या क्राइम शो चा चाहता वर्ग मोठा आहे. या मालिकेतील प्रत्तेकाची भूमिका प्रेक्षकांना खुप आवडते. २०१८ ला या मालिकेने निरोप घेतला तरी अजुनही ही मालिका प्रेक्षक विसरू शकले नाही. या मालिकेतील दया म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टी लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. त्याच्या आगामी चित्रपटाच नाव ‘गरम किटली’ असल्याच कळाल आहे. या … Read more

महेश टिळेकरचा मराठी कलाकार टोळीवर निशाणा

कोरोनामुळे खुप दिवसांच्या ब्रेक नंतर हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित होताना दिसून येतायत. प्रेक्षक देखील अतिउत्साहाने सगळ्याच चित्रपटांचा आनंद लुटतायत. अशातच निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फेसबूक वर एक पोस्ट शेअर करत काही मराठी कलाकार ग्रुपवर निशाणा साधलाय. त्यांनी या पोस्ट मध्ये म्हंटलय की, काही दिवसांपूर्वी मी याच टोळीचा मराठी चित्रपट पाहायला गेलो. लगोपाट २ … Read more

Tu Tevha Tashi Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time

Tu Tevha Tashi Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time Show Name –Tu Tevha Tashi Channel -Zee Marathi Starting Date –20 March 2022 Show Time –Mon-Sat 08.00pm-08.30pm Production House Serial Cast Swapnil Joshi Shilpa Tulaskar Tu Tevha Tashi Star Cast Photo /Images

Lek Majhi Durga Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time

Lek Majhi Durga Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time Show Name –Lek Majhi Durga Channel – Colours Marathi Starting Date – 14 February 2022 Show Time – Mon- Sat 7.30pm to 8.00pm Production House Serial Cast Hemangi Kavi as Vaijayanti Jagtap Sushil Inamdar as Mahesh Jagtap Nidhi Rasane as Durga Dirghika Dikshit as Shivani Lek … Read more