ही मालिका आहे TRP च्या यादीत अव्वल स्थानावर…

स्टार प्रवाह वरील सगळ्याच मालिका trp मध्ये अव्वल येण्याचा प्रयत्न करत असतात. TRP मध्ये अव्वल येण्यासाठी मालिकांमध्ये नविन नविन ट्विस्ट आणले जातात.सगळ्याच मालिका प्रेक्षकांच मनोरंजन करत असतात पण मालिकांमध्ये येणाऱ्या ट्विस्ट वर प्रेक्षक मालिकांना पसंती देत असतात. आज आपण पाहणार आहोत प्रेक्षकांच मनोरंजन करून कोणती मालिका TRPच्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका … Read more

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह लवकरच अडकणार विवाहबंधनात

फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे . ऋताचा चाहतावर्ग खुप मोठा आहे. इतकंच नव्हे तर सर्वात जास्त इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणारी मराठी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. त्यामुळेच तिला महाराष्ट्राची क्रश असं म्हटलं जातं. ही अभिनेत्री आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्यांनतर हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाह … Read more

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीने दिली आणखी एक गुड न्यूज

सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांनसोबत शेअर केली . नुकतच तिच बेबी शॉवर देखील पार पडल. आता मीनाक्षीने आणखी एक गुड न्यूज चाहत्यांनसोबत शेअर केलीये . मीनाक्षी आणि पती कैलास यांनी एक नवी कोरी कार विकत घेतली आहे. सोशल मीडिया … Read more

प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार स्टार प्रवाह वरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या नव्या मालिकेत..

स्टार प्रवाह वरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. या स्टार प्रवाहच्या परिवारात नेहमीच नविन मालिकांच कुटुंब सामील होत असतं. २ मे पासुन ‘तुझेच मी गीत गात आहे’ या नविन मालिकेच कुटुंब या परिवारात सामील होणार आहे. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे मुख्य भुमिकेत दिसणार आहे. तब्बल १२ वर्षांनी अभिनेत्री उर्मिला कोठारेने या मालिकेतून … Read more

चंद्रमुखी सिनेमासाठी अमृताने अशी केली तयारी…

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी या बहुप्रतीक्षित सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे .आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणाऱ्या चंद्रमुखी ची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे .चंद्राच्या डान्सने आणि तिच्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधले.नुकताच अमृताने नथी बद्दलचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे .तिने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय की, माझ्या दिग्दर्शकाला प्रसाद … Read more

गुहागरच्या आठवणींमध्ये रमली तन्वी मुंडले…

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये तन्वी मुंडले प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. गुहागर येथे लहानाची मोठी झालेल्या कावेरीचे तिच्या घरावर, ती ज्या शाळेत शिक्षिका आहे त्या शाळेवर मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम आहे. तिथे शूट करत असताना … Read more

Tujhech Mi Geet Gaat Aahe Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time

Tujhech Mi Geet Gaat Aahe Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time Show Name – Tujhech Mi Geet Gaat Aahe Channel -Star Pravah Starting Date 2 May 2022 Show Time –Mon-Sat 09.00pm-9.30pm Production House Serial Cast Urmila Kothare as Vaidehi Abhijeet Khandkekar as Malhar Kamat Avni Taywade as Swara Priya Marathe as Monika Avnee Joshi as Pihu … Read more

‘तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं?’ या मालिकेतील अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न

झी मराठी वरील ‘तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं?’ या मालिकेतील आदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. तिच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर साखरपुडयाचे फोटो शेअर करत तीला शुभेच्छा दिल्या आहेत. नील पाटील अस अमृताच्या होणाऱ्या नवऱ्याच नाव असुन तो बायोमेडिकल इंजीनियर आहे. ३ एप्रिल २०२२ ला अमृताचा साखरपुडा संपन्न झाला असुन … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील देवकीने दिली आनंदाची गोड बातमी

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने चाहत्यांसोबत ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. मीनाक्षीने तिचा आणि तिचा पती अभिनेता कैलास वाघमारे दोघांचा डोहाळजेवणाचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. तिच्या या फोटोवर कलाकारांसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षावच केला आहे. मीनाक्षी स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे … Read more

Bhagya Dile Tu Mala Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time

Bhagya Dile Tu Mala Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time Show Name – Bhagya Dile Tu Mala Channel -Colors Marathi Starting Date 4 April 2022 Show Time –Mon-Sat 09.30pm-10.00pm Production House Serial Cast Tanvi Mundale as Kaveri Vivek Sangale as Rajvardhan Nivedita Saraf as Raj’s Mother Bhagyashree Dalvi Purva Phadake as Vaidehi Atul Mahajan Bhagya Dile … Read more