झी मराठी वरील ‘तू चालं पुढं’ या मालिकेतील अश्विनी बद्दल बरंच काही…

झी मराठी वरील सगळ्यांची आवडती ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आणि या जागी ‘तू चालं पुढं’ ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत दिसून येतेय. अभिनेत्री दीपा परब म्हणजे दीपा अंकुश चौधरी. तब्बल 14 वर्षांनी ही अभिनेत्री ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून कमबॅक करणार … Read more

‘बिग बॉस मराठी’ च्या एका एपिसोड साठी महेश मांजरेकर घेतात इतके मानधन

निर्माते,दिग्दर्शक,अभिनेते,लेखक अशी ओळख असलेले महेश वामन मांजरेकर यांचा आज ६४ वा वाढदिवस. मराठी इंडस्ट्रीमध्ये महेश सरांचा आदरयुक्त दरारा आहे. नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का अशा नावाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांना ओळखल जातं. आणि आता लवकरच महेश सर ‘बिग बॉस मराठी’ चे चौथे पर्व घेऊन येणार आहे. टेलिव्हिजन वर महेश मांजरेकर यांना बिग बॉसच म्हणतात. … Read more

आविष्कार दारवेकरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल दुसऱ्या पत्नीने केला मोठा खुलासा

ह्या गोजिरवाण्या घरात, अधुरी एक कहाणी, तु माझा सांगाती, या मालिकेंमधून तसेच नावाजलेला मराठी शो म्हणजेच बिग बॉस. या शो च्या तिसऱ्या पर्वात झळकलेला अभिनेता म्हणजेच अविष्कार दारवेकर. अभिनेत्री स्नेहा वाघ सोबत अविष्कार लग्नबंधनात अडकलेला, परंतु मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याकारणाने स्नेहाने अविनाश सोबत घटस्पोट घेतला. आणि हे दोघे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एकत्र … Read more

हा जेष्ठ मराठी अभिनेता काळाच्या पडद्याआड!

जेष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच त्यांच्या राहत्या घरी गिरगाव मध्ये अखेरचा श्वास घेतला. या निधनामुळे संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टि हळ-हळ व्यक्त करत आहे. त्यांनी अनेक नाटकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. प्रदीप पटवर्धन यांनी मी शिवाजी राव भोसले बोलतोय , एक शोध , चष्मे बहादर , गोळा बेरीज अशा … Read more

संतोष जुवेकर ने सांगितला शाहरुख खानच्या रेड चिली कंपनी मधला तो अपमानाचा तो किस्सा आणि त्याचा बदला!

  संतोष जुवेकर ने मराठी चित्रपट सृष्टि मध्ये अनेक सुपर-हीट मराठी चित्रपट दिले आहेत. त्याचे झेंडा, मोरया , रेगे ही चित्रपट खूप गाजले आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिल. नुकताच Neflix रीलीज झालेला शाहरुख खान च्या मालिकेच्या रेड चिली या प्रॉडक्शन हाऊस चा डार्लिंगस हा चित्रपट रीलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षक पसंद करत आहेत. या … Read more

श्रुती मराठी अशी करतेय बाप्पा च्या आगमनाची तयारी!

अगदी काही दिवसांत गणरायाचा आगमन होणार आहे, सगळीकडे गणरायाच जल्लोषात स्वागत करण्यासाठी उत्साहाने तयारी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा यावेळेस गणेश उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी काही सूट दिल्या आहेत. गणरायाचा स्वागतासाठी मराठी कलाकार ही जल्लोषात तयारी करताना दिसत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री श्रुती मराठे ने ढोल ताशाची प्रॅक्टिस करताना चे फोटो शेयर केले आहेत. मराठी … Read more

Bigg Boss Marathi Season 4 Starting Date, Contestants List, Promo, Latest News

Bigg Boss Marathi Season 4 Starting Date, Contestants List, Promo, Latest News Details Coming Soon… Bigg Boss Marathi 4 Promo | Colors Marathi

अभिनेत्री प्रिया बापट आणि बहीण श्वेता बापट मिळून करतायत व्यवसाय..

अभिनय क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रात उतरून अनेक कलाकार मंडळींनी आपले स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक नाईका त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करून त्या उद्योजिका झाल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बापटने देखील स्वतःची उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. प्रियाने आजपर्यंत अनेक गाजलेल्या मराठी सिनेमा आणि सिरीज मध्ये काम केली आहेत. आणि यामुळे प्रिया बापट सतत प्रेक्षकांच्या चर्चेत … Read more

Yog Yogeshwar Jay Shankar Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time

Yog Yogeshwar Jay Shankar Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time Show Name – Yog Yogeshwar Jay Shankar Channel -Colours Marathi Starting Date 30 May 2022 Show Time –Mon-Sat 07.00pm-7.30pm Production House-Zankar Films Serial Cast Chinmay Udgirkar Aarush Bedekar Uma Pendharkar as Parvatibai

अगरबत्ती न लावता ज्यांच्या प्रतिमेसमोर सिगरेट पेटवली जाते असे कोण होते शंकर महाराज ?

शंकर महाराज हे अलीकडच्या काळात होऊन गेलेले दैवी पुरुष. त्यांना त्यांच्या भक्तांनीच दैवी पुरुषाची उपमा दिली आहे. जेव्हा जेव्हा शंकर महाराजांच नाव घेतल जात तेव्हा तेव्हा प्रत्तेकाच्या मनात एकच येत की महाराजांना सिगरेट कशी चालते? इतर ठिकाणी भाविक मंदिरात मूर्तीसमोर अगरबत्ती पेटवतात तसेच महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगरेट पेटवल्या जातात. याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहतो की … Read more