“घुमर” च्या चर्चा सातासमुद्रापार पोहचल्या!

टीम घुमर सध्या जोरदार प्रमोशन करत असताना या चित्रपटाचा पहिला वहिला प्रिमियर मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला आणि या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवल. दिग्दर्शक आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला हा मास्टर पिस सिनेमा येत्या १८ ऑगस्ट ला रिलीज होणार असून अभिषेक बच्चन , सयामी खेर अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका यात बघायला मिळणार … Read more

महालक्ष्मी देवीच्या साक्षीने पार पडला बाईपण भारी देवा चित्रपटाच्या शीर्षक गीताचा लाँच सोहळा

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं टायटल सॉंग मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत लॉंच करण्यात आलं. या गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे,अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि संगीतकार साई-पियुष उपस्थित होते. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील या शीर्षक गीतावर रिलीज आधीच लोकांनी ठेका धरलेला पहायला … Read more

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर दिसणार बाल शिवाजीच्या भूमिकेत

६ जून १६८४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मराठा स्वराज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. निर्माते, संदीप सिंग, ‘एव्हीएस स्टुडिओ’ आणि रवी जाधव यांनी आकाश ठोसर अभिनित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या बाल शिवाजीचा फर्स्ट लुक लाँच करण्यात आला आहे. ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट बिग बजेटमध्ये बनवण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बाल शिवाजी’ चित्रपटात शिवरायांचा … Read more

कस्तुरी मालिकेत अशोक फळदेसाई साकारणार समर कुबेरची भूमिका!

असं म्हणतात आईनंतर निःस्वार्थी प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त बहीणच असते. हे अनोखं नातं म्हणजे बहिण – भावाचं… याच धाग्यावर आधारित “कस्तुरी” हि नवी कोरी मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. मालिकेमध्ये कस्तुरी आणि नीलेशचं नातं देखील असंच आहे अगदी घट्ट. अत्यंत दिलदार स्वभावाची, दुसऱ्यांना मदत करायला सदैव तत्पर असणारी कस्तुरी. जिचा ‘करुणा’ … Read more

Neeraja Ek Nayi Pehchaan Colors TV Serial Cast, Starting Date, Actors, Actress, Time, Story

Neeraja Ek Nayi Pehchaan Colors TV Serial Cast, Starting Date, Actors, Actress, Time, Story TV Serial Name: Neeraja Ek Nayi Pehchaan Channel: Colors TV Start Date: Not Announced Time: Not Announced Director: Producer: Writer: Neeraja Ek Nayi Pehchaan Colors TV Serial Cast Myra Vaikul Sneha Wagh Kamaya Punjabi

Do Dil Mil Rahe Hain Star Plus Serial Cast, Actors and Actress Real Name, Starting Date, Time, Story

Do Dil Mil Rahe Hain Star Plus Serial Cast, Actors and Actress Real Name, Starting Date, Time, Story TV Serial Name: Do Dil Mil Rahe Hain Channel: Star Plus Start Date: Not Announced Time: Not Announced Director: Producer: Writer: Do Dil Mil Rahe Hain Star Plus Serial Cast, Actors and Actress Real Name, Starting Date, … Read more

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अखेर देवा लतिकाला करणार प्रपोज

सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देत आहेत. या मालिकेतील लतिका, अभ्या या पात्रांना प्रेक्षकांनी खूप प्रेम केले होते. लतिका आणि अभ्या या जोडीला पण प्रेक्षक खूप पसंत करायचे. ही मालिका तब्बल १० वर्षांनी पुढे दाखवण्यात आली आहे. या मालिकेत लतिका आणि अभिमन्यू यांची मुलगी अदिरा हि … Read more

जय जय स्वामी समर्थ या मालिकेत विकास पाटील साकारणार स्वामीसुत!

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. ही मालिका एक पौराणिक मालिका आहे. या मालिकेत अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांची जीवनगाथा आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांअगोदर या मालिकेचे 750 भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेचे कलाकार काही दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर … Read more

‘माऊ’ या भूमिकेनंतर अभिनेत्री दिव्या पुगावकर दिसणार ‘मन धागा धागा जोडते नवा ‘ या मालिकेतील ‘आनंदी ‘ या भूमिकेत

स्टार प्रवाह वरील बहुचर्चित मालिका ‘मुलगी झाली हो’ ही सर्वांची आवडती मालिका होती.प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले. या मालिकेतील ‘माऊ’ हे सर्वांच आवडतं पात्र होत. माऊ हे पात्र आठवलं की आपल्याला एका मुक्या म्हणजेच न बोलणाऱ्या पात्राची आठवण होते. न बोलणाऱ्या माऊला आपण पाहिलंत, त्या पात्राला आपण भरभरून प्रेम दिलं. दिव्या ही आपली एक … Read more