LPG Price Drop : महिला दिनानिमित्त PM मोदींची मोठी घोषणा, घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सूट

LPG Price Drop : महिला दिनानिमित्त PM मोदींची मोठी घोषणा, घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सूट महिला दिनानिमित्त PM मोदींची मोठी घोषणा, घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सूट. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील माता, भगिनी आणि मुलींना मोठी भेट दिली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा … Read more

Orry in Ambanis Wedding : ओरी अंबानीच्या लग्नात! हा ओरी आहे तरी कोण?

आजकाल फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जेव्हा पार्टी असते तेव्हा मोठ्या स्टार्स आणि स्टारकिड्स असलेल्या व्यक्तीचे फोटो खूप व्हायरल होतात. केवळ पार्ट्या आणि इव्हेंट्सच नाही तर फिल्म स्टार्सही या व्यक्तीसोबत फोटो शेअर करताना दिसतात. ओरी असे या व्यक्तीचे नाव आहे. ओरीचे अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबतचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न पडतो की, हा ओरी … Read more

सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार… जालन्याचा संकल्प काळे ठरला मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ चा महाविजेता!

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. संकल्प काळे, श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेती ठरली अकोल्याची श्रुती भांडे. नाशिकच्या सृष्टी … Read more

‘सिंगल’ चित्रपटात प्राजक्ताचा गोड अंदाज !

ऐतिहासिक कणखर भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारया अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सिंपल आणि गोड अंदाज आगामी ‘सिंगल’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. अमृता ही व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारणार आहे. २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी केले आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना प्राजक्ता सांगते, ‘कॉलेजकट्टा त्यातली धमाल असा हा चित्रपट आहे. … Read more

रत्नमाला वर सुदर्शन काका चालवणार गोळी .. …

पहा भाग्य दिले तू मला चा आजचा एपिसोड ! रत्नमाला वर काका चालवणार गोळी .. … वाचू शकेल का रत्नमाला !! मालिका घेणार नवीन वळण !

अभिनेत्री उद्योजिका कतरिना कैफ च्या “के ब्युटी” ची अनोखी चमक !

कतरिना कैफच्या सौंदर्य ब्रँड के ब्युटीने एक अनोखा पुरस्कार जिंकला आहे. वैयक्तिक काळजी आणि सौंदर्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून तिच्या ब्रँड ने पुन्हा एकदा चमक दाखवली नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कार शोमध्ये के ब्युटीने अवॉर्ड मिळवला. उद्योगातील ट्रेलब्लेझर अभिनेत्री म्हणून म्हणून तिची प्रतिष्ठा मजबूत केली आणि पुरस्कार घेण्यासाठी अभिनेत्री अभिमानाने व्यासपीठावर गेली. ‘पर्सनल केअर अँड ब्युटी’ … Read more

“थँक यू फॉर कमिंग” ची नवी इनिंग!

रिया कपूरच्या आगामी प्रोजेक्ट, “थँक यू फॉर कमिंग” ने सिनेमॅटिक क्षेत्रात तुफान झेप घेतली आहे. ज्यामुळे रिया कपूरच्या निर्मात्याच्या प्रवासात अजून भर पडली आहे. सिनेमाच्या जगात रेकॉर्डसह AKFC च्या निर्मितीमध्ये धाडसी पाऊल घेऊन त्यांनी विविध प्रोजेक्ट्स केले. विशेषत: रिया कपूर आणि AKFC यांनी एकत्रित येऊन नेहमीच वेगळ्या विषयावर चित्रपट केले आहेत. अनिल कपूरने रिया कपूर … Read more

दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी ‘मासूम…द नेक्स्ट जनरेशन’चा भाग होणार ?

शेखर कपूर दिग्दर्शित डेब्यू चित्रपट मासूम हा भारतात एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाणारा चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत होते आणि आता शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ वर काम करत आहेत. शेखर कपूर यांच्या अलिकडच्या सोशल मीडिया पोस्ट वरून आता काही नव्या चर्चांना उधाण आलं आणि दिग्गज अभिनेत्री … Read more

वडिल मुलाच्या नात्याची गोष्ट ‘बापल्योक’ चित्रपटाचा ट्रेलर आणि गीत ट्रेंडिंगला

बाप लेकाचं नातं दिसत नाही कारण ते अबोल असतं.चित्रपटांमधून फारसं  न दिसणारं बाप लेकाचं हे नातं आगामी ‘बापल्योक’ चित्रपटाच्यामाध्यमातून समोर येणार आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी याचित्रपटाची निर्मिती केली आहे. बाप लेकाच्या नात्याचा प्रवास दाखवणारा याचित्रपटाचा मनस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरने वनमिलियन … Read more

‘स्पिरिट ऑफ फायटर’ सिद्धार्थ आनंदच्या बहुप्रतिक्षित ‘फाइटर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर येणार का ?

फायटर हा बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असल्याचं समजतंय आणि ‘पठाण’च्या जबरदस्त यशानंतर सिद्धार्थ आनंद पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होत. भारतीय सिनेसृष्टीतील वॉर डायरेक्टर अशी ख्याती असलेल्या या दिग्दर्शका कडून पुढील प्रोजेक्ट् काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि ते सध्या “फायटर “वर काम करत असल्याचं समजतंय. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर … Read more