झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक गं’ ह्या मालिकेतील अभिनेता आरोह वेलणकरने १४ नोव्हेंबर ला एक पोस्ट शेअर करून तो बाबा होणार असल्याची गोड बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती. आणि आता त्याने त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचे just two more months to go #babyshower #babycomingsoon असे कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत आणि त्याच्या चाहत्यांने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावच केला आहे.
Tags: Aroh Welankar Wife Baby Shower, Aroh Welankar Wife Dohale Jevan