जय जय स्वामी समर्थ फेम अभिनेता अनुज ठाकरे अडकला विवाहबंधनात

जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील विनोदी खलनायक सुमुख म्हणजेच अभिनेता अनुज ठाकरे हा २१ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या पत्नीचे नाव अश्विनी गोरले असे आहे. अश्विनी ही देखील एक अभिनेत्री आहे. तिने अनेक नाटकांमध्ये काम केली आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पाहुयात सुमुख आणि अश्विनीच्या लग्नातील काही क्षणाची छोटीशी झलक

 ATOZ MARATHI कडून सुमुख आणि अश्विनीचे खुप खुप अभिनंदन तसेच त्यांना खुप शुभेच्छा  

Leave a Comment