अदिती राव हैदरी हिच्या “ज्युबिली” मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर चा पटकावला पुरस्कार !

पीरियड ड्रामाची राणी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या अभिनेत्री अदिती राव हैदरीने “ज्युबिली” मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरी साठी प्रतिष्ठित ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. मनोरंजन इंडस्ट्रीत प्रतिभावान अभिनेत्री म्हणून अदिती ला ओळखलं जातं.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

“ज्युबिली” हा एक अफलातून सिनेमॅटिक अनुभव असून त्याचा कथेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अदिती राव हैदरी हिने”
सुमित्रा कुमारी ” हे पात्र अनोख्या तऱ्हेने साकारून या भूमिकेला चार चाँद लावले आहेत.

ही अभिनेत्री संजय लीला भन्साळीच्या हीरा मंडीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि चाहते तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.

Leave a Comment