अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिचा साखरपुडा संपन्न . . . .

१९ मार्च २०२१ रोजी अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिचा साखरपुडा संपन्न झाला असुन तिने २१ मार्चला साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला.  वेदांगीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अभिषेक तिळगुळकर असे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वेदांगी कुलकर्णी हिने झी युवा वरील ‘सुर राहु दे’ या मालिकेत काम केले होते. तसेच तिने प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर तिच्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘साथ दे तु मला’ या मालिकेत तिने प्राजक्ताची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली होती. नुकताच तिचा साखरपुडा पार पडला असून अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

पाहुयात अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीच्या साखरपुड्याचे हे काही फोटोस.

 तर तुम्हांला अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी आणि अभिषेक तिळगुळकर यांची जोडी कशी वाटते ही कॉमेंट्स मद्धे जरूर कळवा .

Leave a Comment