अभिनेता रोहित सराफ च्या समर फॅशन ची खास झलक ! कॅज्युअल वेअर ते हटके विचित्र प्रिंट्स ची समर फॅशन !

अभिनेता रोहित सराफ त्याचा क्याज्युअल फॅशन ने नेहमीच सगळ्यांची मन जिंकतो. आकर्षक फॅशन सोबत तो त्याचा साध्या लूक्स मधून नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. फॅशन गेम सेट करणारा अभिनेता म्हणून रोहित ओळखला जातो आणि त्यांच्या या समर फॅशन बद्दल सध्या सोशल मीडिया वर चर्चा सुरू आहेत. रोहित च्या समर फॅशन ची एक खास झलक !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रोहित असा अभिनेता आहे की ज्याला वेगवेगळे कपडे घालून त्यातला वेगळेपणा जपायला आवडतो. चमकदार पिवळा शर्ट हलक्या निळ्या रंगाच्या डेनिम जीन्स मध्ये रोहितचा हा समर लूक एकदम उठावदार दिसतो.

रोहित सराफने त्याचे समर लूक्स उत्तम रित्या फॅशनेबल केले यात वाद नाही. रोहित करिअरच्या आघाडीवर देखील नवनवीन प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे. मिसमॅच्डच्या पहिल्या आणि दुस-या सीझनमधील ऋषी शेखावतच्या त्याच्या भूमिकेने प्रत्येकाच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले असले तरी, नेटफ्लिक्स तिसऱ्या सीझनमध्ये त्याला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. सोबतीला इश्क विश्क रिबाउंड हा खास प्रोजेक्ट देखील तो करणार आहे.

Leave a Comment