अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांचा साखरपुडा ऑक्टोंबर २०२० मध्ये पार पडला होता आणि आता ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. नुकतच अभिज्ञाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला असून त्यात तिने yellow आणि pink रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
पाहुयात अभिज्ञा च्या मेहंदीच्या कार्यक्रमाची ही छोटीशी झलक.
Tags: Abhidnya Bhave Mehandi Function