अभिनेत्री अभिज्ञा भावे विवाहबंधनात अडकली आहे. “तुला पाहते रे” आणि “रंग माझा वेगळा” ह्या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने ६ जानेवारीला मेहुल पै ह्याच्यासोबत विवाहगाठ बांधली. ६ जानेवारीला दुपारी १२ वाजुन ३८ मिनिटांच्या मुहूर्तावर मुंबई इथे हा विवाहसोहळा पार पडला. घरचे आणि मित्रपरिवारांमद्धे हा लग्न सोहळा पार पडला. अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्नासाठी पारंपरिक पोषाख परिधान केला होता. गुलाबी रंगाच्या पेहरावात दोघेही खुप छान दिसत होते .
अभिज्ञा आणि मेहुल यांना पुढील नव्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
Tags: Abhidnya Bhave Wedding Photo, Abhidnya Bhave Marriage Photo, Abhidnya Bhave Husband, Abhidnya Bhave and Mehul Pai Marriage