रोमँटिक आणि ग्लॅमर्सच्या दुनियेत प्रेमाचा एक चाबूक पॅटर्न घेऊन आपल्या रोमँटिक आणि सुमधुर आवाजाने गायक अभय जोधपुरकर यांनी संगीत इंडस्ट्रीत आपली छाप उठवली झीरो सिनेमातील मेरे नांम तू ह्या गाण्याच्या आभूत पुरव यशानंतर त्यांच्या खऱ्या गायकीला सुरवात झाली असून त्याच्या नंतर त्यांची खूप गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत मराठी इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी करून मराठीमध्ये आपले चहाते निर्माण केले असून आता लवकरच एक मराठी सुपरहिट गाणं जिथे तू भेटायची मला या गाण्यातून आपल्या चाहत्यांची मन जिंकायला येत आहेत हे गाणं And Hatke Music या चॅनल वर प्रदर्शित होत असून याचे लेखन बाळासाहेब शिंदे यांनी केला आहे. दिपक पवार यांनी या गाण्याचे संगीत केले आहे तुम्हाला हे गाणं नक्कीच आवडेल.
यूट्यूब चॅनल : And Hatke Music
