स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील यशचं पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. अरूंधतीच्या पाठीशी नेहमी सावलीसारखा उभा असणारा यश घराघरात पोहोचला आहे. मात्र फार कमी जणांना माहित आहे की यश म्हणजेच अभिषेक देशमुख खऱ्या आयुष्यात विवाहित असुन त्याची पत्नी कृतिका देव ही देखील अभिनेत्री आहे.
अभिषेक देशमुख आणि कृतिका देव ६ जानेवारी, २०१८ ला विवाहबंधनात अडकले. कृतिकाने ‘राजवाडे अँड सन्स’, ‘हॅप्पी journey’ या मराठी तर ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटमद्धे काम केले आहे. त्याचसोबत ती ‘प्रेम हे’ या मालिकेच्या सेरीजमद्धे प्रथमेश परबसोबत जळकली होती. अभिषेक आणि कृतिका हे दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करत असतात.
पहा अभिषेक आणि कृतिकाचे काही खास फोटोस
तर तुम्हाला अभिषेक आणि कृतिकाची जोडी कशी वाटते हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.