अभिनेत्री अक्षया देवधरची पहिली मंगळागौर! मंगळागौर मेहंदीची खास झलक केली शेअर!

अभिनेत्री अक्षया देवधरचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातिल मंगळागौर हा स्त्रीच्या आनंदाचा क्षण असतो. अक्षया देवधरची ही पहिली मंगळागौर आहे. तिची मंगळागौरची जोरदार तयारी चालू आहे. तिने सोशल मीडियावर मंगळागौरच्या मेहंदीचा खास विडियो देखील शेअर केला आहे. पाहुयात मेहंदीची खास झलक.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कांचन मेहंदी आर्टिस्ट यांच्याकडून तिने मेहंदी काढली आहे. तिच्या हातावर शंकराचा मंत्र, महामृत्युंजय मंत्र काढला आहे. यामुळे अक्षयाचे सोशल मीडियावर खूपच कौतुक होत आहे. तिच्या चाहत्यांनी कमेन्टचा वर्षाव केला आहे. तुम्हाला अक्षयाची मंगळागौरची मेहंदी कशी वाटली? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment