बार्बीचा ड्रीम केन अभिनेता रोहित सराफ याचे पिंक अफेयर !

जिथे बार्बी आणि केन फॅशन यांच्या चर्चा होत आहे यात अनेक कलाकार देखील आपल्या पिंक अफेयर बद्दल पोस्ट करताना दिसत आहे आणि हाच खास ट्रेंड फॉलो केला अभिनेता रोहित सराफ ने !डॅशिंग व्यक्तिमत्व असलेला अभिनेता रोहित सराफ हा असाच एक स्टार आहे जो केन च्या फॅशन ची शैली आणि करिष्मा दाखवतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बार्बी पिंक शर्ट: रोहित सहजतेने एका साध्या पण स्टायलिश गुलाबी शर्ट मध्ये देखणा दिसतोय. मुलगा-नेक्स्ट-डोअर” लूक काढतो. पांढऱ्या निट व्हेस्ट आणि निळ्या डेनिमच्या लूज-फिट कार्गो पॅंटसह रोहितचा गुलाबी शर्ट तरुणाईला नक्कीच आकर्षित करतोय.

फ्यूशिया अफेयर : रोहितचा गुलाबी स्वेटर हा एक अनोखा उबदारपणा देतो ज्यामुळे तो थंडीच्या फॅशन साठी उत्तम ठरू शकतो.

बेबी पिंक एलिगंस : रोहितचा बेबी पिंक टी-शर्ट लूक म्हणजे सहज सुंदरता ! या पिंक टी शर्ट मध्ये तो त्याची फॅशन अगदीच सुंदर प्रकारे कॅरी करताना दिसतोय.

रोहित सराफने वेळोवेळी कॅज्युअल फॅशन पासून ते त्याच्या अनोख्या फॅशन चॉइज ने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत.

Leave a Comment