“सिंधुताई माझी आई – गोष्ट चिंधीची” 15 ऑगस्टपासून कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला!

कलर्स मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता एका महान व्यक्तिरेखेची चरित्रकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही नवी चरित्रकथा सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. मालिकेचे नाव “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” असे आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिंधुताई सपकाळ यांची चरित्रगाथा मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या मालिकेत सिंधुताईंची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप कळाले नाही. कोणते कलाकार या मालिकेत काम करणार आहेत, अजून काही माहिती समोर आली नाही. जेव्हा पासून या मालिकेचा प्रोमो रीलीज झाला आहे, तेव्हापासून प्रेक्षक खूपच आनंदी आहेत. ते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण या मालिकेत त्यांची पूर्ण चरित्र गाथा दाखवणार आहेत.

Leave a Comment