अभिनेता सोनू सूद ने केली नेहा धुपियाला मदत !

इंडस्ट्रीत सगळेच कलाकार एकमेकांना मदत करताना आपण बघतोच पण सोनू सूद ने अभिनेत्री नेहा धूपिया ला एक खास मदत केली आणि नेहा ने सोनू चे आभार मानले आहेत. अभिनेत्री नेहा धुपीया तिच्या कुटुबीयां सोबत प्रवास करत असताना तिची इंडिगो फ्लाईट लेट झाली या बद्दल तिने एक ट्विट केलं आणि या ट्विट वर सोनू ने रिप्लाय देत नेहा ला मदतीचा हात दिला. इंडिगो आणि सोनू सूद यांच्या सहकार्याने नेहा आणि तिच्या कुटंबीयांनी सुखाचा प्रवास केला. सोनू हा नेहमीच सगळ्यांच्या मदतीला धावून येतो तसच तो आपल्या मित्र मंडळीना देखील मदत करण्यासाठी तत्पर असतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सोनू च्या या मदतीसाठी नेहा ने सोनू च कौतुक केलं आणि पुन्हा एकदा सोनू रियल हिरो असल्याचं सगळ्यांना समजलं !

Leave a Comment