चित्रपट निर्माता मोजेझ सिंग हा अबू जानी संदीप खोसला यांच्या ‘द सतरंगी मोहिमेचा’ एक खास भाग झाला !

नेहमीच नाविन्यपूर्ण कथाकथनासाठी ओळखला जाणारा मोजेझ सिंग आता अजून एका खास गोष्टीचा भाग होणार असल्याचं समजतंय. तो फक्त दिग्दर्शक नाही तर एक फॅशन आयकॉन म्हणून देखील ओळखला जातो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दिग्दर्शक मोजेझ सिंग आता “द सतरंगी मोहिमेचा” एक भाग होणार आहे प्रसिद्ध फॅशन डिझायनर जोडी अबू जानी संदीप खोसला यांनी फॅशन ला अनोखं प्रोत्साहन देत हा प्राइड महिना साजरा करण्यासाठी ही अनोखी मोहीम राबवली आहे.

मोजेझ सिंग यांची काम नेहमीच वेगळी आणि वैविध्यपूर्ण ठरली. डिस्ने + हॉटस्टारसाठी शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी सोबत प्रशंसित मानसशास्त्रीय थ्रिलर मालिका “ह्यूमन” लिहिण्यासाठी आणि दिग्दर्शित करण्यासाठी आणि विकी कौशल अभिनीत ‘झुबान’ या झपाटलेल्या म्युझिकल फीचर फिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन करण्यासाठी मोझेझ ओळखला जातो. मोजेझ सिंग सध्या नेटफ्लिक्ससाठी काम करत असून यो यो हनी सिंग च्या नव्या कामात व्यस्त आहे.

Leave a Comment