अभिनेत्री राधा सागर हिच्या डोहाळे जेवणाचे काही खास फोटो!

अभिनेत्री राधा सागरने गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांना गोड बातमी दिली होती. तिने तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांना पोस्ट करून सुखद धक्का दिला होता. अभिनेत्री राधा सागर आई होणार आहे. तिने तिच्या baby bump चे फोटोही शेअर केले होते. त्या फोटोमध्ये ती खुप सुंदर दिसत होती. तिने खुप छान पोज देत तिच्या नवऱ्यासोबत फोटो काढले होते.सोशल मीडियावर राधाच्या आई होण्याच्या खुप चर्चा होत्या. चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. होणाऱ्या आईसाठी चाहत्यांनी खुप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव केला होता. राधाचे चाहतेही होणाऱ्या बाळाची वाट पाहत आहेत. ती सध्या तिची Pregnancy enjoy करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राधाने आजच तिच्या सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचे फोटो पोस्ट केले आहेत. डोहाळे जेवणाच्या फोटो मध्ये ती खूपच सुंदर आहे. राधा आणि सागर यांनी खूपच छान फोटो काढले आहेत. तीचा Green कलरच्या साडीमधील लुक लक्ष वेधून घेणारा आहे. तसेच तिने Floral Jwellery परिधान केली आहे.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करत तिने कॅप्शन मध्ये खुप सुंदर असे वाक्य लिहिले आहे. “आयुष्यातील सर्वात सुंदर वळण म्हणजे “आई” होणं. हे अनुभवण्याची हीच आहे खरी सुरुवात”.

Leave a Comment