या मराठी अभिनेत्रीने घेतल नवीन घर..

मानसी नाईक ने नुकतच अक्षय तृतीया च्या मुहूर्तावर घर खरेदी केल्याची गोड बातमी चाहत्यासोबत Instagram च्या माध्यमातून शेयर केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तिने नव्या घरात पूजा करताना आणि गृह प्रवेशाचा विडियो शेयर केला आहे.

मानसी नाईक ची पोस्ट..

प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं जेथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं..दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं
या रखरखीच्या जगण्यात वावरतांना उमेद देणार डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसाव माझी ऊर्जा स्थान बनले माझे  नवीन घर..
मांगल्याचे दुसरे रूप असते एक घर..सस्कारांची शिदोरी असते एक घर..

अक्षय राहो मानवता
क्षय हो ईर्ष्येचा
जिंकू दे प्रेमाला आणि
हरू दे पराभवाला
सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!

Leave a Comment